ETV Bharat / state

Mira Road Murder: श्रद्धा वालकरपेक्षा भयानक सरस्वती वैद्य हत्याकांड, शंभरहून अधिक तुकडे शिजवून कुत्र्यांना खाऊ घातले... - Pieces and Feed stray Dogs

श्रद्धा वालकर खून प्रकरण अजूनही देशातील जनता विसरु शकलेली नाही. त्याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई मिरारोड सरस्वती वैद्य हत्याकांड प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. हत्या करण्यात आलेल्या 32 वर्षीय महिलेच्या शरीराचे तुकडे करुन आरोपीने कुकरमध्ये शिजवले. तसेच हे शिजवलेले तुकडे बकेट, टब आणि पातेल्यामध्ये ठेवल्याचे आढळले. त्याचबरोबर आरोपीने सरस्वतीच्या शरीराचे तुकडे शिजवून मिक्सरला लावून ते कुत्र्यांना खाऊ घातले.

Mira Road Murder
सरस्वती वैद्य हत्याकांड
author img

By

Published : Jun 8, 2023, 4:22 PM IST

माहिती देताना आरोपी मनोज सानेचे शेजारी

मुंबई : गेल्यावर्षीच वसई परिसरातील माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत श्रद्धा वालकर या भयानक हत्याकांडाने देश हादरून गेला होता. त्यानंतर मीरा रोड येथे सरस्वती वैद्य (32) या महिलेच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिचा लिव्ह इन पार्टनर मनिष साने (56) याने सरस्वतीची हत्या केल्यानंतर विद्युत करवतीने (इलेक्ट्रीक सॉ) तिच्या शरारीचे बारीक बारीक तुकडे केले. हे तुकडे नष्ट करण्यासाठी त्याने ते कुकरमध्ये शिजवले. नंतर ते तुकडे बकेट, टब आणि पातेल्यामध्ये ठेवल्याचे आढळले.

कुकरमध्ये शिवजले मृतदेहाचे तुकडे : मीरा रोडच्या गीता नगर येथील गीत आकाश दिप इमारतीच्या ७ व्या मजल्यावरील ७०४ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये, मनोज साने (५६) आणि सरस्वती वैद्य (३२) हे मागील ३ वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहात होते. बुधवारी रात्री त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने, शेजार्‍यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्यावर हे धक्कादायक दृश्य दिसले. सुरवातीला पोलिसांना तिच्या पायाच्या मांड्या स्वयंपाकगृहात आढळल्या. धड आणि शिर नव्हते. त्याचा शोध घेतला असता घरातच ते कापून बकेट आणि पातेल्यात ठेवले होते. आरोपी साने याने तिची हत्या केल्यानंतर मृतदेहाचे अनेक तुकडे केले होते. तसेच ते कुकरमध्ये शिवजले आणि गॅसवर भाजले होते. पुरावा नष्ट कऱण्यासाठी त्याने ते घरातील पातेल्यात आणि बादलीत दडवून ठेवले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. 4 दिवसांपूर्वी साने याने ही हत्या केल्याची माहिती नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी दिली.

मुंबई मिरारोड सरस्वती वैद्य हत्याकांड प्रकरणात आरोपीने 32 वर्षीय महिलेच्या शरीराचे तुकडे करुन कुकरमध्ये शिजवले. त्याचबरोबर आरोपीने सरस्वतीच्या शरीराचे तुकडे शिजवून मिक्सरला लावून ते कुत्र्यांना खाऊ घातले. - वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी

श्रद्धा वालकरचे केले होते 35 तुकडे : आधीच्या एका घटनेत श्रद्धा वालकर या तरुणीच्या हत्याकांडामध्ये देखील आरोपी आफताबने दिल्लीत श्रद्धाला नेऊन हत्या करून, तिचे 35 तुकडे केले. ते तुकडे एक-एक करून नेऊन दिल्लीतील जंगलात फेकले होते. तीन महिने शरीराच्या तुकड्यांची विल्हेवाट लावण्याचे काम करत होता. आफताबने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी धारदार सुऱ्याचा वापर केला होता. तर मिरा रोड हत्याकांडातील आरोपी मनोज साने याने सरस्वती हिच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी इलेक्ट्रिक करवत वापरली. साने याने 4 जूनला पहाटे सरस्वती हिची निर्घृण हत्या केली. आफताबने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे जंगलात फेकले होते. तर मनोज साने या आरोपीने सरस्वतीच्या शरीराचे तुकडे शिजवून मिक्सरला लावून ते कुत्र्यांना खाऊ घातले.

शिजवलेले तुकडे कुत्र्यांना खाऊ घातले : मृतदेहाचे आफताबने तीन महिने शरीराचे तुकडे फ्रीजमध्ये लपवून ठेवले होते, जेणेकरून त्याला दुर्गंध येऊ नये. त्यानंतर एकेक करून जंगलात फेकून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता. तर मीरा रोड सरस्वती वैद्य हत्याकांडात आरोपी साने याने शरीराच्या मृतदेहाचे असंख्य तुकडे करून, ते शिजवून मिक्सरला लावून कुत्र्यांना खाऊ घातले. जेणेकरून पुरावे कायमचे नष्ट होतील. मात्र शेजाऱ्यांना आलेल्या दुर्गंधीमुळे साने याचे भांडे फुटले आणि पोलिसांच्या तावडीत साने सापडला.

हेही वाचा -

  1. Mumbai Crime News त्या खून प्रकरणामागे लव्ह सेक्स अन् धोकाप्रियकर झाला हैवान
  2. Shraddha Walker murder case श्रद्धा वालकर खून प्रकरणावर होणार चित्रपट दिग्दर्शक मनीष सिंग केली घोषणा
  3. Shraddha Murder Case श्रद्धाच्या पाठीवर आफताबने सिगारेटने मित्राचा धक्कादायक खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.