ETV Bharat / state

आज..आत्ता.. मुंबईत राष्ट्रवादीला धक्का, सचिन अहिरांचा शिवसेनेत प्रवेश - गौतम नवलखा

झरझर नजर...दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या वाचा एका क्लिकवर...

आज..आत्ता...
author img

By

Published : Jul 25, 2019, 7:42 AM IST

Updated : Jul 25, 2019, 11:53 AM IST

11.30 AM - मुंबई - सचिन अहिरांचा राष्ट्रवादीला 'रामराम', उद्धव ठाकरेंच्या उपस्थित हाती घेतलं 'शिवधनुष्य'

10. 20 AM - कोल्हापूर - राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरासह कारखान्यावर प्राप्तिकर विभागाचे छापे, वाचा सविस्तर...

10.00 AM - मुंबई - दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मोफत रिचार्ज ही अफवा, संबंधितांवर कारवाईची शरद पवारांची मागणी, वाचा सविस्तर

9.00 AM - तिहेरी तलाक विधेयक मंजूर होणार? आज लोकसभेमध्ये चर्चा, वाचा सविस्तर...

8.30 AM - मुंबई - राष्ट्रवादीला धक्का.! सचिन अहिर आज करणार शिवसेनेत प्रवेश ?

8.00 AM - श्रीनगर - लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी ताब्यात, कारवाईत एके 47 ही जप्त

7.30 AM - मुंबई - गौतम नवलखा यांचा हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंध; पुणे पोलिसांचा उच्च न्यायालयात दावा, वाचा सविस्तर ...

7.15 AM - कर्नाटक : अमित शाह, जे.पी. नड्डा यांना भेटण्यासाठी भाजप नेते दिल्लीत दाखल, वाचा सविस्तर

7.00 AM - पालघरमध्ये भूकंपाचे दोन धक्के, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण, वाचा सविस्तर

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jul 25, 2019, 11:53 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.