ETV Bharat / state

LIVE BLOG आज आत्ता : दोन दिवसानंतरही दिव्यांश सापडत नसल्याने पालिकेडून अखेर शोधमोहीम थांबवली - माऊली

दादडे येथील अरविंद आश्रमशाळा सर्व विद्यार्थी टेम्पो मधून आषाढी एकादशी निमित्ताने कार्यक्रमाला गेले असता, टेम्पो पलटी होऊन हा अपघात घडला. सर्व विद्यार्थ्यांना तळवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

आज आत्ता
author img

By

Published : Jul 12, 2019, 7:46 AM IST

Updated : Jul 12, 2019, 10:52 PM IST

रात्री 10.50 - दोन दिवसानंतरही गटारात वाहून गेलेला दिव्यांश सापडत नसल्याने पालिकेडून अखेर शोधमोहीम थांबवली

रात्री 10.30 - कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी विश्वासमताला सामोरे जाण्याचे संकेत

रात्री 10.10 - गोरेगाव येथे गटारात वाहून गेलेला मुलगा अजूनही बेपत्ताच

रात्री 9.50 - वरळी सी लिंकवरून उडी घेतलेल्या तरुणाचा मृत्यू; पार्थ सोमानी (वय २५) असे तरुणाचे नाव आहे.

रात्री 9.17 आसाम पुरामध्ये ६ जणांचा मृत्यू

रात्री 9.12 परभणी - डॉक्टरांचा अक्षम्य हलगर्जीपणा; नवजात बालकाच्या पायात राहिली इंजेक्शनची सुई; १५ दिवसानंतर घटना आली लक्षात

रात्री 8.22 - छगन भुजबळांनी वैजापूरमधून निवडणूक लढवावी; कार्यकर्त्यांची मागणी

सायंकाळी 7.50 - पिंपरी चिंचवड येथे पतंजलीच्या बिस्कीटात आढळले प्लास्टिक

सायंकाळी 7.40 - आसाममध्ये पूर : तिघांचा मृत्यू तर १५५६ लोक विस्थापित; मागील २४ तासापासून मुसळधार पाऊस...

सायंकाळी 7.34 - टीआरएस नेता नंदुरी श्रीनिवासराव यांची माओवाद्यांकडून अपहरण करून हत्या

सायंकाळी 7.20 - अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर

सायंकाळी - 6.22 - कर्नाटकमधील काँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजपकडून धनशक्तीचा वापर; राहुल गांधींचा आरोप

सायंकाळी - 6.00 - राजस्थानातील बुंदी येथे आरएसएसच्या दोन गटात हाणामारी; व्हिडीओ व्हायरल

दुपारी 5.20 - मुंबई - वरळी सी लिंकवरून तरुणाने घेतली उडी, फिशरमन आणि कोस्टगार्ड यांच्यामार्फत शोधमोहीम सुरू

दुपारी 4.36 - साताऱ्यात म्हसवड मायनी रस्त्यालगत जीप घरावर आदळल्याने ७ जण जखमी

दुपारी 4.25 - पालघर - विक्रमगड तलवाडा रोडवर डोल्हारी येथे विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोला अपघात; 25 ते 30 विद्यार्थी जखमी

दुपारी 4.00 - लातुरात स्कूल व्हॅनच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू; १० दिवसांपूर्वीच घेतला होता शाळेत प्रवेश. गायत्री हंगे (वय ६) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. वाचा सविस्तर

दुपारी 3.58 - अहमदाबाद न्यायालयाकडून राहुल गांधी यांना जामीन, कोपरेटीव बँकेचे चेअरमन अजय पटेल यांनी गांधी यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता.

दुपारी 3.25 - जळगाव जिल्ह्यात आषाढी एखादशीला जाताना कार आणि बसचा अपघात, कारमधील दोघांचा मृत्यू, एका लहान मुलीचा समावेश वाचा सविस्तर

दुपारी 3.14 पालघर - विक्रमगड तलवाडा रोडवर डोल्हारी येथे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोला अपघात, 25 ते 30 विद्यार्थी जखमी

दादडे येथील अरविंद आश्रमशाळा सर्व विद्यार्थी टेम्पो मधून आषाढी एकादशी निमित्ताने कार्यक्रमाला गेले असता, टेम्पो पलटी होऊन हा अपघात घडला. सर्व विद्यार्थ्यांना तळवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

दुपारी 01.51 : मुंबई - बा विठ्ठला आता तूच सांभाळ! सचिन अहिर यांची देवाकडे प्रार्थना

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी मुंबईकरांच्या रक्षणाचे विठ्ठलाला साकडे घातले. मुंबईत होणाऱ्या दुर्घटनांची जबाबदारी प्रशासन घेत नाही, त्यामुळे देवा आता तूच सांभाळ, अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.

दुपारी 01.39 : नागपूर - विश्रांती घेत असलेल्या मजुरांवर काळाचा घाला, मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून 3 जणांचा मृत्यू

दुपारी 01.10 मुंबई - बैलाच्या धडकेत विद्यार्थी गंभीर जखमी; पवई परिसरातील घटना

दुपारी 01.09 - भंडारा - आषाढी एकादशीनिमित्त शाळकरी विद्यार्थ्यांनी काढली दिंडी यात्रा

दुपारी 12.47.बीड - ईटीव्ही भारतचा इम्पॅक्ट; प्रशासनाने लहान मुलांच्या आधार कार्ड नोंदणी व दुरस्तीसाठी स्वतंत्रपणे शिबिराचे केले आयोजन. आधारकार्डसाठी चिमुकल्यांना दिवसभर बँकेच्या दारात केले जात होते. त्यानंतर ईटीव्ही भारतने या मुलांच्या हेळसांडीचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची प्रशासने दखल घेतली आहे.

दुपारी 12.45 मुंबई -माझा मुलगा सापडला नाही, तर महापौरांनी राजीनामा द्यावा'; बेपत्ता दिव्यांशच्या वडिलांची मागणी वाचा सविस्तर

दुपारी 12.24 पणजी - भाजपमध्ये विलीन झालेले आमदार आणि उपसभापती मायकल लोबो गोव्यात परतले; गुरुवारी भाजप वरिष्ठांची घेतली होती भेट. मुख्यमंत्री सावंत आज दिल्लीत, शनिवारी शपथविधी होण्याची शक्यता वाचा सविस्तर

दुपारी 12.12 मुंबई - रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे (ता. चिपळूण) येथील धरण फुटीमध्ये महावितरणचे तब्बल 26 वीज खांब गेले वाहून, तर 2 रोहित्र पेट्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून भेंदवाडीचा विद्युत पुरवठा केला पूर्ववत

सकाळी 11.56 मुंबई- नालासोपारा येथे दहशतवादी हल्ला होणार असल्याच्या मेसेजने पोलिसांची उडवली तारांबळ

सकाळी 11.42 मुंबई - दिव्यांश नाल्यात पडून वाहून गेल्याच्या घटनेला 36 तास उलटले, नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात; घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात

सकाळी 11.18 नवी दिल्ली- मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार वाचा सविस्तर

सकाळी 10.36 हिंगोली - संत नामदेवांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नरसीत दर्शनासाठी आज भाविकांची मांदियाळी

जे भाविक आषाढी एकादशी ला पंढरपूर येथे जाऊन विठुरायाचे दर्शन घेऊ शकत नाहीत, असे भाविक या संत नामदेवाच्या पावन भूमीत येऊन नामदेवाचे दर्शन घेतात संत नामदेवाचे दर्शन म्हणजेच विठुरायाचे दर्शन झाल्याचा साक्षात्कार होतोय, असे भाविक भक्तीमध्ये तल्लीन होऊन सांगतात.वाचा सविस्तर

सकाळी 10:15 मुंबई - आषाढी एकादशी निमित्त मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा २ दिवस राहणार बंद; विठ्ठल दर्शनासाठी डबेवाले पंढरपुरात वाचा सविस्तर

सकाळी 10.01 मुंबई - बुधवारी रात्री नाल्यात पडलेल्या दिव्यांशचे आज सकाळपासून सर्च ऑपरेशन सुरू, गेल्या २ तासांपासून अग्निशमन दलाचे जवान नाल्यात उतरून घेत आहेत शोध.वाचा सविस्तर

सकाळी 10.00 कोल्हापूर - ज्ञानेश्वर माऊलींची पालखी प्रतिपंढरपूर नंदवाळकडे रवाना; हजारो भाविक संत नगरीत दाखल वाचा सविस्तर

सकाळी 9.47 बीड : जय हरी विठ्ठल चा जयघोष करत नारायणगडावर मठाधिपती शिवाजी महाराजांच्या हस्ते महापूजा संपन्न, जय हरी विठ्ठलाच्या घोषात दुमदुमले बीडचे प्रति पंढरपूर वाचा सविस्तर

सकाळी 9.39 : नांदेड - वडार समाजाला न्याय कधी? नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वडार समाजाचे आंदोलन..!वाचा सविस्तर

सकाळी 9.32 जळगाव - सोन्याला झळाळी; जळगावात सोन्याचे दर उच्चांकी 35 हजारांवर.!वाचा सविस्तर

सकाळी 9.18 पुणे - ज्ञानोबा माऊली, तुकारामांच्या अखंड जयघोषाने दुमदुमलेले नमुवी शाळेचे प्रांगण, हरी नामाच्या गजरात तल्लीन झाले बाल वारकरी वाचा सविस्तर

सकाळी 8.12 रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीने गाठली धोक्याची पातळी, वाहतूक ठप्प वाचा सविस्तर

सकाळी 7:57 भंडारा : तुमसर- रामटेक मार्गावर आढळला अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा मृतदहे, हत्या की आत्महत्या संशयाने खळबळ वाचा सविस्तर

सकाळी 07:46 रायगड- अलिबाग वरसोली येथील प्रति पंढरपूर श्री क्षेत्र विठ्ठल रखुमाई मंदिरात भक्ताची मांदियाळी..वाचा सविस्तर

सकाळी 07:10 मुंबई - घटनेला 24 तास उलटूनही अद्याप दिव्यांशचा शोध लागला नाही. त्यामुळे आज दुपारी गोरेगाव आंबेडकर नगर चौकात नागरिक करणार धरणे आंदोलन.वाचा सविस्तर

सकाळी 07:00 मुंबई - आज आषाढी एकादशी; पंढरपुरात वारकऱ्यांची मांदियाळी.

पंढरपुरात आज विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा करण्यात आली. आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक विठ्ठलाची पूजा केली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत यंदाच्या पूजेचा मान लातूरमधील अहमदपूरच्या चव्हाण दाम्पत्याला मिळाला. विठ्ठल मारुती चव्हाण आणि प्रयाग विठ्ठल चव्हाण यांनीही विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा केली. वाचा सविस्तर

Intro:Body:

सकाळी 07.10:  घटनेला 24 तास उलटूनही अद्याप दिव्यांश चा शोध लागला नाही, त्यामुळे आज दुपारी गोरेगाव आंबेडकर नगर चौकात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे

Conclusion:
Last Updated : Jul 12, 2019, 10:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.