ETV Bharat / state

नीरव मोदीच्या संपत्तीवर टाच आणण्याची सीबीआयची मागणी - subhash parabh

नीरव मोदी सध्या लंडनमध्ये आहे. त्याला भारतात आणण्याची कायदेशीर कारवाई केंद्राकडून सध्या सुरू आहे. मात्र, नीरव मोदीचा भाऊ निशाल मोदी व त्याच्या कंपनीचा एक्झिक्युटिव्ह सुभाष परब हे देशाबाहेर पळून गेलेले आहेत.

नीरव मोदी
author img

By

Published : Aug 29, 2019, 8:28 PM IST

मुंबई - तब्बल चौदा हजार कोटींचा घोटाळा करुन पंजाब नॅशनल बँकेला चुना लावणाऱ्या व देशातून पळून गेलेल्या नीरव मोदी याच्याविरोधात सीबीआयकडून विशेष न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जाद्वारे नीरव मोदी त्याचा भाऊ निशाल मोदी यांच्या कंपनीचा एक्झिक्युटिव्ह सुभाष परब या तिघांच्या संपत्तीच्या जप्तीचे आदेश द्यावेत, अशी विनंती सीबीआयकडून गुरुवारी विशेष न्यायालयाला करण्यात आली.

नीरव मोदी सध्या लंडनमध्ये आहे. त्याला भारतात आणण्याची कायदेशीर कारवाई केंद्राकडून सध्या सुरू आहे. मात्र, नीरव मोदीचा भाऊ निशाल मोदी व त्यांच्या कंपनीचा एक्झिक्युटिव्ह सुभाष परब हे देशाबाहेर पळून गेले आहेत. त्यामुळे त्यांना फरार आरोपी घोषित करत त्यांच्या संपत्तीवर टांच आणावी व तशा प्रकारचे आदेश न्यायालयाने द्यावे, अशी मागणी सीबीआयतर्फे विशेष न्यायालयात करण्यात आली आहे.

Intro:तब्बल चौदा हजार कोटींचा घोटाळा करून पंजाब नॅशनल बँकेला चुना लावणाऱ्या व देशातून पळून गेलेल्या निरव मोदी याच्याविरोधात सीबीआयकडून विशेष न्यायालय मध्ये अर्ज दाखल करण्यात आलेला आहे . या अर्जाद्वारे निरव मोदी त्याचा भाव निषल मोदी व नीरव मोदी च्या कंपनीचा एक्झिक्यूटिव्ह सुभाष परब या तिघांच्या संपत्तीच्या जप्तीचे आदेश द्यावेत अशी विनंती सीबीआयकडून गुरुवारी विशेष न्यायालयाला करण्यात आली .Body:निरव मोदी सध्या लंडनमध्ये आहे व त्याला भारतात आणण्याची कायदेशीर कारवाई केंद्राकडून सध्या सुरू आहे. मात्र निरव मोदी चा भाऊ निषल व नीरव मोदी च्या कंपनीचा एक्झिक्युटिव सुभाष परब हे दोघेही देशाबाहेर पळून गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना फरार आरोपी घोषित करत त्यांच्या संपत्तीवर टाच आणावी व तशा प्रकारचे आदेश न्यायालयाने द्यावी अशी मागणी सीबीआयतर्फे विशेष न्यायालयात करण्यात आली आहे . Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.