ETV Bharat / state

BREAKING : महाविकासआघाडीकडून १६२ आमदारांच्या सह्यांचे पत्र राजभवनात सादर - महाविकासआघाडी नेते अन् राज्यपाल भेट

महाविकासआघाडीचे नेते १६२ आमदारांच्या सही, शिक्क्याचे पत्र घेऊन राजभवनात भेटीला गेले आहेत. त्यांनी पत्र राजभवनातील अधिकाऱ्यांकडे सादर केले आहे.

महाविकासआघाडीचे नेते
author img

By

Published : Nov 25, 2019, 10:36 AM IST

Updated : Nov 25, 2019, 12:25 PM IST

मुंबई - राज्यात सत्तापेच अद्यापही कायम आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळी अजित पवारांनी आमदारांच्या सह्यांचे पत्र पळवल्याचा आरोप केला होता. मात्र, आता राष्ट्रवादीच्या आमदारांसह अन्य २ पक्षांच्या आमदारांच्या सह्या घेऊन महाविकासआघाडीचे नेते राजभवनात पोहोचले आहेत. त्यांनी हे पत्र राजभवनातील अधिकाऱ्यांकडे सादर केले आहे. या पत्रावर १६२ आमदारांच्या सह्या असल्याचे सांगण्यात येत आहे.

NCP congress and shivsena meet to governor
महाविकासआघाडीकडून १६० आमदारांच्या सह्यांचे पत्र राजभवनात सादर

राज्यात भाजपने बहुमत नसताना सत्ता स्थापन केल्याचा आरोप महाविकासआघाडीचे नेते करीत आहेत. भाजपने लवकरात लवकर बहुमत सिद्ध करावे, या मागणीसाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर आज न्यायालयात पुन्हा सुनावणी सुरू आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच न्यायालयाने जर बहुमत सिद्ध करण्यास सांगितले तर भाजप कशाप्रकारे बहुमत सिद्ध करेल? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Intro:Body:

[11/25, 10:21 AM] Vijay Gayakawad1: *ब्रेकींग*

मुंबई; महाविकास आघाडीचे नेते  राज्यपालांची भेट घेणार, 160 आमदारांच सह्यांच पत्र सादर करणार.

[11/25, 10:21 AM] Vijay Gayakawad1: *NEWSDAILY*

CM Devendra Fadnavis to visit Vidhan Bhavan to pay tribute to Late Yashwantrao Chavan at 10.30 am and then will go to Mantralaya.

[11/25, 10:21 AM] Sanjiv Bhagwat, Mumbai: मंत्रालय आता विधान भवन या परिसरात अजित पवार जाऊ शकतात अशी शक्यता आहे

Conclusion:
Last Updated : Nov 25, 2019, 12:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.