ETV Bharat / state

कृष्णा नदीच्या पाण्याचा संजय गांधी नॅशनल पार्कला फटका; पार्क पर्यटकांसाठी बंद

कृष्णा नदीचे पाणी संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये शिरल्याने पार्कचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नदीचे पाणी  राष्ट्रीय उद्यानामध्ये शिरले आहे
author img

By

Published : Aug 3, 2019, 5:01 PM IST

मुंबई- बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (नॅशनल पार्क) मधून वाहणारी कृष्णा नदी आज (शनिवारी) सकाळी दुथडी भरून वाहू लागल्याने पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नदीचे पाणी राष्ट्रीय उद्यानामध्ये शिरल्याने आज सकाळपासूनच पार्क पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.

mumbai
कृष्णा नदी दुथडी भरून वाहू लागल्याने पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पार्कमध्ये असलेल्या वनाधिकारी विभागीय कार्यालयात देखील पाणी शिरले होते. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समजते. अद्याप नेमके किती व काय नुकसान झाले याबाबत आढावा घेतला जात आहे. संध्याकाळनंतरच अधिकृत नुकसान कळेल, असे वनअधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

दोन वर्षांपूर्वी याच कृष्णा नदीचा राष्ट्रीय उद्यानाला मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. त्यावेळी विभागीय कार्यलयासह निवासी क्वार्टरमध्ये देखील पाणी शिरले होते.

Intro:मुंबई - आज सकाळी बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (नॅशनल पार्क) मधून वाहणारी कृष्णा नदी दुथडी भरून वाहू लागल्याने मोठ्या प्रमाणात पार्कमध्ये नुकसान झाले आहे. Body:नॅशनल पार्क मध्ये मोठया पाणी भरल्यामुळे आज सकाळपासूनच पार्क पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. पार्कमध्ये असलेल्या वनाधिकारी विभागीय कार्यालयात देखील पाणी शिरले होते. यामुळे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे समजते. अद्याप नेमकं किती व काय नुकसान झालं याबाबत आढावा घेतला जातोय. संध्याकाळनंतरच अधिकृत नुकसान कळेल असे वनअधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.Conclusion:दोन वर्षांपूर्वी याच कृष्णा नदीचा नॅशनल पार्कला मोठया प्रमाणात फटका बसला होता. त्यावेळी विभागिय कार्यलयासह निवासी कवाटर्समध्ये देखील पाणी शिरले होते.

नोट विझ्युल सकाळचे नॅशनल पार्कच्या आतील आहेत ते आता अधिकारी यांनी दिले आहेत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.