मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांच्या आरोपानंतर माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीनंतर सोमय्या पिता-पुत्रावर ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात सोमय्या पिता-पुत्रांनीला हजर राहण्याचे समन्स पोलिसांनी पाठवले आहेत. या प्रकरणात अटकेपासून संरक्षण मिळावे याासाठी किरीट सोमय्या यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटक पूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. या प्रकरणाची सुनावणी 11 एप्रिल रोजी होणार आहे.
Somaiya in Court : किरीट सोमय्या यांची मुंबई सत्र न्यायालयात धाव
आयएनएस विक्रांत प्रकरणात (INS Vikrant case) किरीट सोमय्या आणि मुलगा नील सोमय्या वर ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये (Trombay Police Station) गुन्हा दाखल आहे.सोमय्या पिता-पुत्रांनीला हजर रहावे यासाठी पोलिसांकडून समन्स पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणात अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी सोमय्यांनी कोर्टात धाव (Kirit Somaiya in Mumbai Sessions Court) घेतली आहे.