ETV Bharat / state

Car Servicing Tips : मेकॅनिककडून कार सर्विसींग करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा - कार सर्विसींग या गोष्टी लक्षात ठेवा

वेळेवर कार सर्व्हिस करणे तुमच्या खिशासाठी आणि कारसाठी चांगले ( Cost of car service ) असते. परंतू वेळेच्या कमतरतेमुळे तुम्ही कार सेव केंद्रात घेऊन जाऊ शकला नाही तर किंवा तुमच्या घराजवळ किंवा कार्यालयाजवळील मेकॅनिककडून कार सर्व्हिस करून घेतली नाही, तर काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

Car Servicing Tips
Car Servicing Tips
author img

By

Published : Oct 24, 2022, 10:27 AM IST

मुंबई : वेळेवर कार सर्व्हिस करणे तुमच्या खिशासाठी आणि कारसाठी चांगले ( Cost of car service ) असते. परंतू वेळेच्या कमतरतेमुळे तुम्ही कार सेव केंद्रात घेऊन जाऊ शकला नाही तर किंवा तुमच्या घराजवळ किंवा कार्यालयाजवळील मेकॅनिककडून कार सर्व्हिस करून घेतली नाही, तर काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला भविष्यात अडचणी येऊ शकतात.

इंजिन ऑइल : साधारणपणे, बाहेरून कारची सर्व्हिसिंग करून घेतल्यानंतर, कारसाठी योग्य इंजिन ऑइल ( Best engine oil for car ) आणि ते व्यवस्थित ओतले गेले असा संशय अनेकांना येतो. काहीवेळा मेकॅनिक काही पैसे वाचवण्यासाठी कारमध्ये हलक्या दर्जाचे इंजिन ऑइल घालतात. ज्यामुळे कारचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला बाहेरून सेवा मिळेल. तेव्हा स्वतः जाण्याचा प्रयत्न करा आणि चांगल्या कंपनीचे इंजिन ऑइल घ्या. ज्यानेकरून तुमच्या गाडीच्या आरोग्यासाठी ते चांगले असेल. ते तेल तुमच्या हजेरीत गाडीत टाकून घ्या.

ब्रेक ऑइल : इंजिन ऑइलप्रमाणेच कारसाठी योग्य ब्रेक ऑइल ही टाकले ( Best brake oil for car ) जाते. जेव्हा तुम्ही कार सर्व्हिस कराल तेव्हा नेहमी ब्रेक ऑइलची पातळी चेक करत जा. ब्रेक ऑइल कमी असेल तर टाकून घ्या. हे देखील लक्षात ठेवा की इंजिन ऑइलप्रमाणेच ब्रेक ऑईल देखील चांगल्या कंपनीचे वापरावे. जर तुम्ही हे केले नाही, तर गरजेच्या वेळी ब्रेक लावताना समस्या येऊ शकते. कोणताही अनर्थ टाळालायचा असेल. तर कारच्या सर्व गोष्टी व्यवस्थित रित्या चेक करा.

बॅटरी : कारमध्ये कधीही लोकल बॅटरीचा वापर करू नका. नेहमी चांगल्या दर्जाची कारसाठी योग्य बॅटरी ( Suitable battery for car ) वापरा. कारण लोकल बॅटरी अचानक खराब होऊन तुमच्यासमोर अनेक समस्या निर्माण करून शकतात. लोकल मार्केटमध्ये मिळणाऱ्या बॅटरी स्वस्त असतात. पण त्या बॅटरीचे आयुष्य देखील कमी असते. कार सुरळीत चालण्यासाठी बॅटरीची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. त्यामुळे चांगली बॅटरी वापरणे आवश्यक असते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.