ETV Bharat / state

कोरोना अपडेट : कल्याण-चांगसारी पार्सल ट्रेन शुक्रवारी धावणार - Kalyan-Changsari parcel train

मध्य रेल्वे 17 एप्रिलला कल्याण आणि चांगसारी दरम्यान वैद्यकीय, भोजन इत्यादी आवश्यक वस्तू पाठविण्यासाठी पार्सल ट्रेन चालवणार आहे . संपूर्ण पार्सल ट्रेन एखाद्या पार्टीद्वारे सुरूवातीच्या ठिकाणी लोड केली तर पार्सल गाडी शेवटच्या स्थानकावर पोहोचण्यासाठी मधल्या स्थानकांवर न थांबता ही ट्रेन चालविली जाऊ शकते.

कल्याण-चांगसारी पार्सल ट्रेन शुक्रवारी धावणार

author img

By

Published : Apr 16, 2020, 7:14 PM IST

मुंबई - मध्य रेल्वे 17 एप्रिलला कल्याण आणि चांगसारी दरम्यान वैद्यकीय, भोजन इत्यादी आवश्यक वस्तू पाठविण्यासाठी पार्सल ट्रेन चालवणार आहे . संपूर्ण पार्सल ट्रेन एखाद्या पार्टीद्वारे सुरूवातीच्या ठिकाणी लोड केली तर पार्सल गाडी गंतव्यस्थानावर पोचण्यासाठी मधल्या स्थानकांवर न थांबता ही ट्रेन चालविली जाऊ शकते. कोणत्याही शेवटच्या स्थानकासाठी पार्टीद्वारे पूर्ण पार्सल ट्रेनची मागणी केल्यास, सेवा प्रदान करण्यासाठी मध्य रेल्वे तत्परतेने कार्य करेल. या गाड्यांमध्ये कोणत्याही प्रवाशांना प्रवेश दिला जाणार नाही.

गाडीचा तपशील पुढीलप्रमाणे -

00117 पार्सल ट्रेन कल्याण येथून 17 एप्रिल रोजी 8.30 वाजता सुटेल. सदर गाडी इगतपुरीला (२३/२३.१०), भुसावळ (०३.३०/०४.००), नागपूर (११.००/११.३०), दुर्ग (१५.५०/१५.५५), बिलासपूर (१९.००/१९.०५), झारसुगुडा (२२.४०/२२.४५), टाटानगर (०२.५५/०३.००), डानकुनि (०७.२०/०७.५०), मालदा टाऊन (१३.२०/१३.३०), न्यू बोंगाईगांव (२३.००/२३.०५) आणि २० एप्रिल रोजी ०३ वाजता चांगसारीला पोहोचेल.

00118 पार्सल ट्रेन दिनांक २० एप्रिल रोजी २३.३० वाजता चांगसारी येथून सुटेल.न्यू बोंगाईगांव (०४.००/०४.०५), मालदा टाउन (१४.१०/१४.२०), डानकुनि (२०.२०/२०.५०), टाटानगर (०१.००/०१.०५), झारसुगुडा (०५.०५/०५.१०), बिलासपूर (०८.२०/०८.२५), दुर्ग (११.००/११.०५), नागपूर (१५.३०/१६.००), भुसावळ (२३.२०/२३.५०), इगतपुरी (०४.५०/०५.००) आणि २३ एप्रिलला ०७.३० वाजता कल्याण येथे पोहोचेल.

चांगसारीसाठी २ पार्सल व्हॅन + डानकुनिसाठी १ पार्सल व्हॅन + कल्याण येथून १ लगेज कम गार्ड व्हॅन + भुसावळ येथून ३ पार्सल व्हॅन + नागपुर येथून २ पार्सल व्हॅन अशा एकूण ९ कोच असतील. पार्सल लोडर्स आणि ई-कॉमर्स कंपन्या ज्यांना आवश्यक वस्तू पाठवायच्या आहेत त्यांना ही संधी घेता येईल.

संपर्क क्रमांक - 138, मुंबई - 8828110963/8828110983/7972279217,

  • मुख्य पार्सल पर्यवेक्षक, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - 9730536767/7400098800
  • मुख्य पार्सल पर्यवेक्षक, लोकमान्य टिळक टर्मिनस - 9967447343/7666653802
  • मुख्य पार्सल पर्यवेक्षक कल्याण - 9869142069, भुसावळ - 7219611950, नागपूर - 7219612950

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.