ETV Bharat / state

नरेंद्र मोदींनी राजीव गांधींबद्दल केलेले वक्तव्य निंदनीय - जितेंद्र आव्हाड - narendra modi

दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले वक्तव्य भारतीय संस्कृतीला शोभणारे नसल्याचे मत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले.

राजीव गांधींबद्दल नरेंद्र मोदींचे वक्तव्य निंदयनीय - जितेंद्र आव्हाड
author img

By

Published : May 5, 2019, 4:33 PM IST

मुंबई - दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले वक्तव्य भारतीय संस्कृतीला शोभणारे नसल्याचे मत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. मोदींनी राजीव गांधीबद्दल अत्यंत खालच्या भाषेत टीका केली होती.

ज्या राजीव गांधीनी प्रगतशील भारताची मुहूर्तमेढ रोवली त्यांच्याबद्दल केलेले वक्तव्य निंदनीय आहे. राजीव गांधीमुळे भारताची तंत्रज्ञानात मोठी प्रगती झाली. माणूस मरण पावल्यानंतर त्याच्याशी असणारे वैर संपते असे हिंदू धर्मात शिकवले जाते. हिंदूत्वाचा प्रचार करतो, हिंदुत्वार मतदान मागीतले त्याच हिंदु धर्माचा अपमान केल्याचे आव्हाड म्हणाले.

राजीव गांधींबद्दल नरेंद्र मोदींचे वक्तव्य निंदयनीय - जितेंद्र आव्हाड

राजीव गांधीबद्दल काय म्हणाले होते नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशातील रॅलीमध्ये राहुल गांधींवर 'तुमचे वडील दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी पहिल्या क्रमांकाचे भ्रष्टाचारी म्हणून या जगातून गेले' असल्याचे वक्तव्य केले होते. यानंतर राहुल गांधीनी ट्विटरमधून त्यांना प्रत्युत्तर दिले होते. मोदीजी, युद्ध संपले आहे. तुमचे कर्म तुमची वाट पाहतेय. तुमच्या आतल्या समजुती माझ्या वडिलांच्या माथी मारण्याचा प्रयत्न तुम्हाला वाचवणार नाही. तुम्हाला माझे प्रेम आणि मोठेसे आलिंगन,' असे ट्विट राहुल यांनी केले आहे.

Intro:Body:

Jitendra Awavad

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.