मुंबई - आज राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. या मत्रीमंडळ विस्तारात राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. या वेळी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीनी त्यांच्याशी संवाद साधला.
संधीचा पुरेपूर वापर महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी करू - जयदत्त क्षिरसागर - Cabinet Expansion
संधीचा पुरेपूर वापर महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी करू. मराठवाड्यात दुष्काळी स्थिती आहे. शेती आणि प्यायचे पाणी कसे उपलब्ध करून देता येईल त्या संबधीत मी प्रयत्न करेन.
संधीचा पुरेपूर वापर महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी करू - जयदत्त क्षिरसागर
मुंबई - आज राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. या मत्रीमंडळ विस्तारात राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. या वेळी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीनी त्यांच्याशी संवाद साधला.