ETV Bharat / state

'सत्ता गेल्याने देवेंद्र फडणवीस यांचे संतुलन बिघडले आहे'

दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ आझाद मैदान येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. त्यावर फडणवीस यांनी टीका केली होती.

Jayant Patil
जलसंपदा मंत्री जयंत पाटील
author img

By

Published : Jan 7, 2020, 2:09 PM IST

Updated : Jan 7, 2020, 3:26 PM IST

मुंबई - सत्ता गेल्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. फडणवीस कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता मोघम आरोप करत असल्याची टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. ट्विटरवर त्यांनी ही टीका केली आहे.

हेही वाचा - मुंबईकरांची तहान भागवणार 'गारगाई' प्रकल्प, पालिका करणार ३ हजार कोटी खर्च

दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ आझाद मैदान येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. त्यावर फडणवीस यांनी टीका केली होती. या आंदोलनात विद्यार्थ्यांनी 'फ्री काश्मीर' या आशयाचे पोस्टर्स फडकावले होते. स्वतंत्र भारतात अशा विभाजनवादी भूमिकेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे समर्थन करतात का? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला होता.

  • Devendraji It’s 'free Kashmir' from all discriminations, bans on cellular networks and central control. I can't believe that responsible leader like you trying to confuse people by decoding words in such a hatred way. Is it losing power or losing self control? #JNUViolence https://t.co/wr3KPnWr5n

    — Jayant Patil (@Jayant_R_Patil) January 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यावर भाष्य करताना पाटील यांनी ट्विट करत, फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. फडणवीस हे माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडून अशी अपेक्षा नाही. ज्या विद्यार्थ्यांनी काश्मीर बाबत जे पोस्टर्स फडकावले ते, स्वतंत्र काश्मीरसाठी नाहीत. तर सध्या काश्मीरमध्ये जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जी गळचेपी चालली आहे, त्या विरोधात हे पोस्टर्स होते. तिथल्या जनतेला अजूनही वेठीस धरले जात आहे, याबाबत ही पोस्टर्स असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Intro:सत्ता गेल्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संतुलन बिघडले - जयंत पाटील

मुंबई 7

हातची सत्ता गेल्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. फडणवीस कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता मोघम आरोप करत आल्याची टीका पाटील यांनी ट्विट द्वारे केली आहे.
दिल्लीतील जे एन युविद्यापीठात झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ आझाद मैदान झालेल्या आंदोलनावर फडणवीस यांनी टीका केली आहे. या आंदोलनात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी " फ्री काश्मीर" या आशयाचे पोस्टर्स फडकावले होते.स्वतंत्र भारतात अश्या विभाजनवादी भूमिकेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे समर्थन करतात का? असे फडणवीस यांनी म्हटले होते. मात्र भाष्य करताना पाटील यांनी ट्विट करता फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. फडणवीस हे माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडून अशी अपेक्षा नाही. ज्या विद्यार्थ्यांनी काश्मीर बाबत जे पोस्टर्स फडकावले ते, स्वतंत्र काश्मीर साठी नाहीत. तर सध्या काश्मीर मध्ये जनातेकच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जी गळचेपी चालली आहे, त्या विरोधात हे पोस्टर्स होते. तिथल्या जनतेला अजूनही वेठीस धरले जात आहे, याबाबत ही पोस्टर्स असल्याचे पाटील यांनी ट्विट केले आहे. Body:....Conclusion:
Last Updated : Jan 7, 2020, 3:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.