ETV Bharat / state

ITI Courses to be Changed : आयटीआयच्या अभ्यासक्रमांमध्ये बदल होणार, 15 नोव्हेंबरपर्यंत पाठवा सूचना : मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन

देशाच्या उद्योग क्षेत्रात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे योगदान मोठे आहे. आयटीआय लाखो ( ITIs or Industrial Training Institutes ) तरुणांना रोजगार मिळवून दिले आहेत. आता काळानुरूप या संस्थेच्या अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. त्याकरिता कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आवाहन केले आहे. त्यांनी आवाहन करताना म्हटले 15 नोव्हेंबरपर्यंत सूचना पाठवा जर हटके सुचना असेल ( Skill Development Minister Mangal Prabhat Lodha ) तर बक्षीसदेखील ( Appeal by Mangal Prabhat Lodha ) मिळेल.

ITI Courses to be Changed
आयटीआयच्या अभ्यासक्रमांमध्ये बदल होणार
author img

By

Published : Nov 3, 2022, 7:39 PM IST

मुंबई : देशातील आयटीआय अर्थात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उद्योगात मोठे योगदान आहे. कुशल कामगार ( Skilled Workers are ITI Educated ) हे आयटीआय शिकलेले ( Appeal by Mangal Prabhat Lodha ) असतात. गेल्या पाच दशकांत लाखो कामगार आयटीआयमधून ( Lakhs of Workers have Passed Out of ITI ) उत्तीर्ण होऊन विविध ठिकाणी काम करीत आहेत. मात्र, बदलत्या काळानुसार महाराष्ट्र शासनाने ( Maharashtra Government Decided to Change ITI Syllabus ) आयटीआय अभ्यासक्रमदेखील बदलायचा ( Skill Development Minister Mangal Prabhat Lodha ) निर्णय घेतला आहे.

Appeal by Mangal Prabhat Lodha
मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे सूचक विधान : परवा नुकतेच महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची स्थापना झाली. त्यावेळी त्याच्या अभ्यासक्रमाचे उद्घाटनदेखील झाले. त्यामध्ये नोबेल पुरस्कार विजेते रिचर्ड यांनी काही महत्त्वाचे टिपणीदेखील शासनाला केली होती. कार्यक्रमात त्यांनी नवनवीन ज्ञानाची क्षेत्र आणि नवनवीन कौशल्य हे तंत्रज्ञानामध्ये जरूरी आहे त्यावर भर दिला पाहिजे, अशी सूचना केली होती. तसेच, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीदेखील कालानुरूप शिक्षण असावे, असे सूचक विधान केले होते.

राज्याचे कौशल्य उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा निर्णय : राज्याचे कौशल्य उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आयटीआय अभ्यासक्रम बदलण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. त्यांनी ह्या संदर्भात सांगितले, "नवनव्या तंत्रज्ञानानुसार आयटीआयच्या अभ्यासक्रमांमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी सूचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम’ ही राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येईल. १५ नोव्हेंबरपर्यंत हटके संकल्पना सूचविणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात येईल."

आंतरराष्ट्रीय नोबेल पुरस्कार विजेते रिचर्ड्स यांचे सूचक विधान : परवाच्या आंतरराष्ट्रीय नोबेल पुरस्कार विजेते रिचर्ड्स आणि राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या सूचक विधानानंतर कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी तातडीने काळानुरूप तंत्रज्ञानाला सुसंगत आयटीआय अभ्यासक्रमामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या संदर्भात कौशल्य विकासाच्या संकेतस्थळावर सविस्तर माहितीसाठी नागरिकांनी भेट द्यावी.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.