ETV Bharat / state

Vehicles vandalized in Mankhurd : मानखुर्द येथे रात्री तरुणांनी फोडल्या गाड्या - मानखुर्द तोडफोड

मानखुर्द येथे काल रात्री काही तरुणांनी येऊन वाहनांची तोडफोड ( Youth vandalized vehicles in Mankhurd ) करत मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

vehicles vandalized Mankhurd
मानखुर्द तोडफोड
author img

By

Published : Apr 11, 2022, 7:05 AM IST

Updated : Apr 11, 2022, 9:28 AM IST

मुंबई - मानखुर्द येथे काल रात्री काही तरुणांनी येऊन वाहनांची तोडफोड ( Youth vandalized vehicles in Mankhurd ) करत मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. घटनेची माहिती मिळताच दाखल झालेल्या मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांनी हे प्रकरण शांत करून लोकांना त्यांच्या घरी पाठवले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर परीसरात रात्रीच पोलीस बदोबस्त वाढवण्यात आला.

तोडफोड करतानाचे दृश्य आणि पोलीस बंदोबस्त
  • Maharashtra | An incident occurred b/w 10:45-11:15pm (on April 10) in Mankhurd; some youth came & made a lot of damage. The reason is not known yet. Everything is under control, we've heavily deployed our forces. Our probe is underway, we'll arrest the guilty: PI Mahadev Koli pic.twitter.com/hihKUVXm9A

    — ANI (@ANI) April 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मानखुर्द येथे रविवारी रात्री काही तरुणांनी गाड्यांची तोडफोड करत मोठे नुकसान केले. या घटनेमागचे कारण अद्याप समजलेले नाही. पण, सध्या इथली परस्थिती नियंत्रणात आहे. आम्ही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. आम्ही चौकशी करत आहोत आणि दोषींना लवकरच अटक करू, अशी माहिती पोलीस निरीक्षक महादेव कोळी यांनी दिली.

हेही वाचा - M C Josephine Passes Away : सीपीआय (एम)च्या ज्येष्ठ नेत्या एम.सी जोसेफिन यांचे निधन

काल रात्री मुंबईतील मानखुर्द परिसरात काही लोकांनी अनेक वाहनांची तोडफोड करून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच दाखल झालेल्या मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांनी हे प्रकरण शांत करून लोकांना त्यांच्या घरी पाठवले. त्यामुळे, संपूर्ण मुंबई परिसरात रात्रभर शुकशुकाट होता. पोलीस कर्मचारी सतत गस्त घालत होते. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले.

हेही वाचा - search operation : पोलीसांनी घेतली रात्री गुणवंत सदावर्तेंच्या घराची झडती

Last Updated : Apr 11, 2022, 9:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.