ETV Bharat / state

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय; जाणून घ्या कोणत्या विभागाला झाला 'लाभ'

आज राज्य मंत्रीमडळाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध विभागाच्या योजनांना मंजुरी देण्यात आली.

author img

By

Published : Feb 4, 2019, 3:50 PM IST

मंत्रालय

मुंबई - आज राज्य मंत्रीमडळाची बैठक पार पडली. या बैठकीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षण, संक्रमण शिबीरातील रहिवाश्यांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन, राज्य मुद्रा शुल्क अभय योजना, मोतीबिंदू किंवा डोळ्यांच्या विकारांनी ग्रस्त असणाऱ्या निर्धन व दुर्बलांना मोफत व सवलतीच्या शस्त्रक्रियेचा लाभ यासह महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

राज्य मंत्रिमंडळ बैठकितील निर्णय-

१) समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी १० टक्के पदे आरक्षित करण्यास मान्यता.

२) मुंबई शहर व उपनगरात अस्तित्वात असलेल्या संकमण शिबिरातील रहिवाश्यांचे त्याच ठिकाणी कायम पुनर्वसन करण्यास मान्यता. संक्रमण शिबिरांच्या पुनर्वसनाचे काम सुरू आहे किंवा सुरू होणार आहे अशाच ठिकाणी या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार.

३) राज्यात मुद्रांक शुल्क अभय योजना लागू करण्याचा निर्णय.

४) मोतीबिंदू किंवा डोळ्यांच्या विकारांनी ग्रस्त असणाऱ्या निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांना मोफत व सवलतीच्या दरात धर्मादाय नेत्र रुग्णालयात किंवा वैद्यकीय केंद्रांत शस्त्रक्रियेचा लाभ मिळणार. यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमात सुधारणा करण्यात येणार.

Intro:नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका कायद्याचा मृत्यू झाला आहे राजकुमार ठाकरे असे वृत्त कैद्याचे नाव आहे

Body:पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेले राजकुमार नारायण ठाकरे यांची प्रकृती अचानक ढासळल्याने त्यांना उपचाराकरिता मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे राजकुमार ठाकरे हे गोंदिया जिल्ह्यातील मुंडी कोटा येथील रहिवासी आहेत राजकुमार यांच्या मृत्यूनंतर धंतोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे

सूचना वरील बातमी चे विडिओ FTP ऍड्रेसवर सेंड केलेले आहेत,कृपया नोंद घ्यावी

(R-MH-NAGPUR-PRISONER-DEATH-DHANANJAY)

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.