ETV Bharat / state

क्रिकेट वर्ल्डकपच्या आगामी सामन्यांत कीती धावा होणार? कमेंट करा अन् खा मोफत मिसळ

भारतात क्रिकेट विषयी मोठी क्रेज आहे. त्यातच वर्ल्डकप सुरू झाला. यातच मुंबईतले व्यवसायिक क्रिकेटप्रेमी वेगवेगळ्या ऑफर आपल्या व्यवसायात देत क्रिकेटप्रेमींची मने आपल्याकडे वळवताना दिसत आहेत.

author img

By

Published : Jun 16, 2019, 10:18 AM IST

क्रिकेट वर्ल्डकपच्या आगामी सामन्यांत कीती धावा होणार? करा कमेंट अन् खा मोफत मिसळ

मुंबई - मुंबईकरांचे क्रिकेट प्रेम पाहता शहरातील एका हॉटेलने, क्रिकेट वर्ल्डकपच्या आगामी सामन्यांत किती धावा होणार, यासंदर्भात कमेंट करा. मिळते-जुळते उत्तर आले, तर खा मोफत मिसळ! अशी अनोखी ऑफर दिली आहे. या हॉटेलचे नाव आहे, आय लव्ह मिसळ.

संपूर्ण जगातच वर्ल्ड कपची क्रेझ मोठ्याप्रमाणात आहे. भारतातही अशाच प्रकारची क्रिकेट विषयी मोठी क्रेज आहे. त्यातच वर्ल्डकप सुरू झाला. तेव्हा मुंबईतील एका हेअर डिझायनरने क्रिकेट प्रेमी लहानग्यांच्या डोक्यावर वर्ल्डकप व त्यांचे आवडते प्लेयर त्यांची नाव वगैरे काढल्याचे आपणास पाहायला मिळाले होते. मात्र, वर्ल्ड कपच्या सामन्यागणिक खेळातील चुरसही वाढवत आहे. यातच मुंबईतले व्यवसायिक क्रिकेटप्रेमी वेगवेगळ्या ऑफर आपल्या व्यवसायात देत क्रिकेटप्रेमींची मने आपल्याकडे वळवताना दिसत आहेत .

मुंबईतल्या परेल येथील आय लव्ह मिसळ या हॉटेलमधील व्यावसायिकाने वर्ल्डकप सुरू आहे. त्यामुळे क्रिकेट विषयीचे प्रेम बाळगत एक मोठी ऑफर दिली आहे. ज्यामध्ये त्या हॉटेलच्या फेसबुक पेजवर आगामी क्रिकेट वर्ल्डकप सामन्यात सुरू असणाऱ्या मॅचेसचे, मॅच पूर्वी अंदाजे रन्स किती होतील. हे कमेंट करायचे व आपल्या मित्रांनाही टॅग करून, त्यांनाही त्यांच्या मतानुसार वाटतील इतके रन्स त्या पेजवर कमेंट करायचे. जर एखाद्याने एखादी रन्सची संख्या कमेंट केली आणि ती झालेल्या मॅचमध्ये रन्स शी मिळती-जुळती असेल. तर त्या व्यक्तीला व त्याच्या मित्रांना आय लव्ह मिसळ या हॉटेलातील मिसळ मोफत दिली जात आहे. आज होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यात येणाऱ्या रिझल्टसाठी खास मिसळ थालीच दिली जाणार आहे .

आत्तापर्यंत झालेल्या सामन्यातील या ऑफर्सचा अनेक मिसळ प्रेमींनी मनसोक्त आनंद लुटला आहे. मिसळ प्रेमी या हॉटेलात अनेक वेळा येतात. मोसमाप्रमाणे हे हॉटेल मालक नवीन नवीन ऑफर्स मिसळ प्रेमींना देताना पाहायला मिळते. त्यामध्येच वर्ल्ड कप मौसम सुरू असताना, ही अनोखी ऑफर मिसळ प्रेमींना खूप आवडलेली आहे. ऑफर्स जिंकलेले मिसळप्रेमी त्याचा आनंद लुटताना दिसत आहे. हॉटेल मालक नकाशे यांना ही संकल्पना क्रिकेटवरच प्रेम पाहता सुचली व त्यामुळेच त्यांनी ही संकल्पना राबवली असे त्यांनी सांगितले.

Intro:आगामी वर्ल्डकप क्रिकेट सामन्यातील, रन्स किती होतील कमेंट करा .मिळते-जुलते रन्स आले तर मोफत मिसळ खा !

मुंबईतील एका हॉटेलमध्ये, मुंबईकरांची क्रिकेटची क्रेज पाहता एक ऑफर दिलेली आहे.आगामी वर्ल्डकप क्रिकेट सामन्यातील, रन्स किती होतील कमेंट करा .मिळते-जुलते रन्स आले तर मोफत मिसळ खा ! अशी अनोखी ऑफर आय लव मिसळ या हॉटेलमध्ये सध्या सुरू आहे.

वर्ल्ड कप ची क्रेझ अख्या जगात मोठ्याप्रमाणात आहे. भारतात ही अशाच प्रकारचे क्रिकेट विषयी क्रेज ही मोठी आहे .त्यातच वर्ल्डकप सुरू झाला. तेव्हा मुंबईतील एका हेअर डिझायनरने क्रिकेट प्रेमी लहानग्यांच्या डोक्यावर वर्ल्डकप व त्यांचे आवडते प्लेयर त्यांची नाव वगैरे काढल्याचे आपणास पाहायला मिळाले होते. तसेच काहीसे वर्ल्ड कपचे एकेक सामने खेळत पुढे,खेळाची चुरस वाढवत आहेत तसतसा मुंबईतले व्यवसायिक क्रिकेटप्रेमी वेगवेगळ्या ऑफर आपल्या व्यवसायात देताना दिसतायेत व क्रिकेटप्रेमींची मनं आपल्याकडे वळवताना दिसत आहेत .

Body:मुंबईतल्या परेल येथील आय लव मिसळ या हॉटेलातील व्यावसायिकाने वर्ल्डकप सुरू आहे. त्यामुळे क्रिकेट विषयी प्रेम बाळगत एक मोठी ऑफर दिलेली आहे. ज्यामध्ये त्या हॉटेलच्या फेसबुक पेजवर आगामी क्रिकेट वर्ल्डकप सामन्यात सुरू असणाऱ्या मॅचेसचे, मॅच पूर्वी अंदाजे रन्स किती होतील. हे कमेंट करायचे व आपल्या मित्रांनाही टॅग करून, त्यांनाही त्यांच्या मतानुसार वाटतील इतके रन्स त्या पेजवर कमेंट करायचे. जर एखाद्याने एखादी रन्सची संख्या कमेंट केली आणि ती झालेल्या मॅचमध्ये रन्स शी मिळती-जुळती असेल. तर त्या व्यक्तीला व त्याच्या मित्रांना आय लव मिसळ या हॉटेलातील मिसळ मोफत दिली जात आहे. तसेच उद्या होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यात येणाऱ्या रिझल्टसाठी खास मिसळ थालीच दिली जाणार आहे .

आत्तापर्यंत झालेल्या सामन्यातील या ऑफर्सचा अनेक मिसळ प्रेमींनी या ऑफरचा मनसोक्त आनंद लुटला आहे. मिसळ प्रेमी या हॉटेलात अनेक वेळा येतात .मोसमाप्रमाणे हे हॉटेल मालक नवीन नवीन ऑफर्स मिसळ प्रेमींना देताना पाहायला मिळतं. त्यामध्येच ह्या वर्ल्ड कप मौसम सुरू असताना , ही अनोखी ऑफर मिसळ प्रेमींना खूप आवडलेली आहे. आणि ऑफर्स जिंकलेले मिसळप्रेमी त्याचा आनंद लुटताना दिसत आहे. हॉटेल मालक नकाशे यांना ही संकल्पना क्रिकेटवरच प्रेम पाहता सुचली व त्यामुळेच त्यांनी ही संकल्पना राबवली असे त्यांनी सांगितले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.