ETV Bharat / state

मुंबईत विविध ठिकाणी होळी उत्साहात साजरी - DHARAVI

दृष्ट आणि वाईट प्रवृत्तीचे नाश करणारा सण म्हणून होळी साजरी केली जाते. हा सण रंगांचा आणि सर्वांचा आनंद द्विगुणित करणारा आहे.

मुंबईत होळी उत्साहात साजरी
author img

By

Published : Mar 21, 2019, 12:01 AM IST

मुंबई - दृष्ट आणि वाईट प्रवृत्तीचे नाशकरणारा सण म्हणून होळी साजरी केली जाते. हा सण रंगांचा आणि सर्वांचा आनंद द्विगुणित करणारा आहे. फाल्गुन पौर्णिमेच्या निमित्ताने मुंबईत धारावी, सायन, दादर, माटुंगा लेबर कॅम्प अशा काही ठिकाणी मुहूर्तावर होळी साजरी करण्यात आली.

मुंबईत होळी उत्साहात साजरी

भगवान विष्णु यांचा भक्त असलेला आपला मुलगा प्रल्हाद याच्या वधासाठी हिरण्यकश्यपूने आपली बहिण होलिका हिला बोलविले. त्यावेळी मोठी शेकोटी पेटवून त्याने प्रल्हादला त्यात ढकलले. त्यावेळी होलिकाच्या अंगावर कापड होते. यामुळे हिरण्यकश्यपूने होलिकालादेखील प्रल्हादला शेकोटीत ढकलायला सांगितले. मात्र, त्याचवेळी होलिकाच्या अंगावरील कापड उडून ते प्रल्हादच्या अंगावर बसले. त्यातून प्रल्हाद वाचला व होलिका जळून ठार झाली. होलिकाच्या रुपातील अशा वाईट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठीच फाल्गुन पौर्णिमेला होळी दहन करण्याची प्रथा आहे. त्यामुळेच मुंबईत ही होळी मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात साजरी केली जाते. संगीत ऐकत, घरी गोड पदार्थ बनवून, मुंबईत घरा घरात होळी साजरी करण्यात येते.

Intro:मुंबईत मुहूर्तावर धारावी, सायन,दादर, माटुंगा परिसरात होलिका दहन संपन्न

मुंबई

दुष्ट आणि वाईट प्रवृत्तीचं निर्दालन करणारा म्हणून होळीचा सण साजरा केला जातो. हा सण रंगांचा आणि सर्वांचा आनंद द्विगुणित करणारा,
फाल्गुन पौर्णिमेच्या निमित्ताने होलिका दहनाद्वारे वाईटाचा नाश करण्यासाठी मुंबईत धारावी, सायन,दादर माटुंगा लेबर कॅम्प अशा काही ठिकाणी मुहूर्तावर होल्या जाल्या गेल्या.मुंबईत शिमग्याला जो गावी पोहचू शकला नाही त्यांनी मुंबईतच आपल्या भागात होणाऱ्या होळीका प्रदीपन कार्यक्रम करत आपल्या आयुष्यातील दुःख संकट त्या होळीत सुपूर्द करत शिमगा उत्सव साजरा केला.

भगवान विष्णु यांचा भक्त असलेला आपला मुलगा प्रल्हाद याच्या वधासाठी हिरण्यकश्यपूने आपली बहिण होलिका हिला बोलविले. त्यावेळी मोठी शेकोटी पेटवून त्याने प्रल्हादला त्यात ढकलले. त्यावेळी होलिकाच्या अंगावर कापड होते. यामुळे हिरण्यकश्यपूने होलिकालादेखील प्रल्हादला शेकोटीत ढकलायला सांगितले. मात्र त्याचवेळी होलिकाच्या अंगावरील कापड उडून ते प्रल्हादच्या अंगावर बसले. त्यातून प्रल्हाद वाचला व होलिका जळून ठार झाला. होलिकाच्या रुपातील अशा वाईट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठीच फाल्गुन पौर्णिमेला होळी दहन करण्याची प्रथा आहे. त्यामुळेच मुंबईत ही ही होळी मोठ्या जल्लोष पूर्ण वातावरण पेटवून ,संगीत ऐकत घरी गोड पदार्थ बनवून मुंबईत घरा घरात साजरी करण्यात आली आणि होळी नंतरचा उद्याचा म्हणजे धुलीवंदन या दिवसाची तयारी ही लगेच मुंबईत बच्चेकंपनी व तरुणाई करतायेत.

मुंबईकरांनी होळी जाळत आपल्या आयुष्यात असणारे दुःख संकट ह्या होळीत विसरत घालवत होळी देवाची पूजा करत महिला पुरुष व लहानग्यांनी या होलिका दहनाचा लाभ घेतला.
धुलिवंदनाला सर्वांना सुट्टी असते. होळीला सुट्टी नसते. यंदा मात्र होळी बुधवारी आल्याने लोकांना फक्त एक दिवस सुट्टी आहे. त्यामुळे आज मुहूर्तावर होळी जाळून लोकं मुंबईत होळी व धुलिवंदन उत्साहात साजरा करत आहेतBody:.Conclusion:.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.