ETV Bharat / state

चार आठवड्यात फूड कमिशनची स्थापना न केल्यास मुख्य सचिवांवर कारवाई - उच्च न्यायालय

author img

By

Published : Sep 17, 2019, 4:38 PM IST

राज्य सरकारने फूड कमिशनची स्थापना करताना त्यात 5 सदस्य असावेत, ज्यामध्ये 2 महिला, 1 सनदी अधिकारी यांच्यासह इतर 2 सदस्य हे एससी व एसटी गटातील असावेत, अशी याचिकाकर्त्यांनी मागणी केली आहे.

उच्च न्यायालय

मुंबई - फूड सेफ्टी कमिशनसंदर्भातील 2013 मध्ये कायदा तयार करण्यात आला आहे. मात्र, अद्याप त्याची अंमलबजावणी का नाही झाली? असा सवाल करत येत्या 4 आठवड्यात कमिशनची स्थापना करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. तसेच 4 आठवड्यात या आदेशांची पूर्तता न झाल्यास राज्याच्या मुख्य सचिवांविरोधात कोर्टाचा अवमान केल्याबद्दल कारवाईची नोटीस काढू, असे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले आहेत.

हेही वाचा - गरज पडल्यास आरे परिसराला भेट देऊ - उच्च न्यायालय

न्यायमूर्ती प्रदिप नंदराजोग यांच्या खंडपीठासमोर आलेल्या एका याचिकेवर सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने राज्य सरकारला हा सवाल विचारला.

हेही वाचा - ‘स्वाभिमान’ हा शब्द सध्या कोणत्याही राजकारण्याने वापरू नये

दुष्काळ, पूर अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये अन्न सुरक्षा आयोगाची प्रामुख्याने आवश्‍यकता असते. महाराष्ट्रासह बिहार, मध्यप्रदेश आदी भागात दुष्काळ पडला होता. त्यावेळी या आयोगाची उणीव प्रकर्षाने जाणवली. गरीब गरजू नागरिकांना या आयोगामुळे आवश्‍यक अन्न घटक मिळण्यास सहाय्य मिळू शकेल, असे याचिकाकर्त्याचे मत आहे.

Intro:पुढील चार आठवड्यांत फूड कमिशनची स्थापना न केल्यास मुख्य सचिवांच्या विरोधात अवमाननेची नोटीस देण्यात येईल असा इशारा मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारच्या सुनावणीत दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदिप नंदराजोग यांच्या खंडपीठासमोर आलेल्या एका याचिकेवर सुनावणी दरम्यान राज्य सरकारला सवाल केला आहरे की 2013 पासू फूड सेफ्टी कायदा अस्तित्वात आला आहे मात्र राज्यात फूड कमिशनन स्थापन होण्यामागचे कारण तरी काय? या बरोबरच राज्य सरकारने फूड कमिशनची स्थापना करताना त्यात 5 सदस्य असावेत ज्यात 2 महिला , 1 सनदी अधिकारी यांच्यासह इतर दोन सदस्य हे एससी व एसटी गटातील असावेत अशी याचिकाकर्त्यांची मागणी मान्य केली आहे. Body:नॅशनल फूड सेक्यूरिटी कायद्या नुसार प्रत्येक राज्यात फूड कमिशन स्थापन करणं बंधनकारक आहे. मात्र अद्याप ही महाराष्ट्र राज्य फूड कमिशन ची स्थापना करण्यात आली नाही. या संदर्भात येत्या चार आठवढ्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाच पालन न झाल्यास राज्याच्या प्रमुख सचिवावर कारवाई करू असे आदेश सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.