ETV Bharat / state

सांताक्रूझमध्ये आढळली बेवारस बॅग, परिसरात खळबळ

गोपाळ कृष्ण हॉटेलमध्ये संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एक बेवारस बॅग सापडली.

बेवारस बॅग सापडल्याने खळबळ
author img

By

Published : Aug 8, 2019, 7:48 PM IST

मुंबई - मुंबईतील सांताक्रूझ येथील गोपाळ कृष्ण हॉटेलमध्ये संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एक बेवारस बॅग सापडली. त्यामुळे एकच खळबळ माजली असून परिसरात घबराट पसरली आहे. काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यातच ही बेवारस बॅग सापडल्याने नागरीक भयभीत झाले आहेत.

बेवारस बॅग सापडल्याने खळबळ

परिसरात अनोळखी बॅग दिसताच नागरिकांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर घटनास्थळी बॉम्बशोधक पथकही दाखल झाले. या पथकाने तपासणी केली असता, या बॅगमध्ये कागदपत्रे असल्याचे आढळले. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Intro:सांताक्रूझ परीसरात बेवारस बॅग आढळली, त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट

पोलीस व बॉम्ब पथक हाय अलर्ट

सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान मुंबईत दसांताक्रूझ येथे गोपाळ कृष्ण हॉटेल मध्ये परिसरात बेवारस बॅग असल्याचे परिसरातील वनागरिकांना आढळले. यामुळे परिसरात घबराट पसरली. काश्मीर 370 कायदा रद्द झाल्यानंतर देशात हाय अलर्ट केले गेले आहे.त्यात ही बेवारस बॅग दिसल्याने नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली होती.

अनोळखी बॅग दिसताच नागरिकांनी ही बाब कळवली पाेलिसांना कळताच पाेलिस पथक याठिकाणी तत्काळ पाेहाेचले. परंतु, पाेलिसांनी कळविल्यानंतरही बाॅम्बशाेध पथक ही पाेहाेचले. त्यानंतर या पथकाने तपासणी केली असता या बॅगमध्ये कागदपत्रे अाढळल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास साेडला.

दुचाकीवर ठेवण्यात अालेली बॅग कोणाची असल्याचे माहिती नसल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात हाेते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर काही मिनिटांत सांताक्रूझ वाकोला पोलिस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. घटनेचे गांभीर्य अाेळखून पोलिसांनी बॉम्बशोध पथकालाही ही बाब कळवली. बॉम्बशोध पथक या ठिकाणी दाखल झाले. बेवारस बॅगची तपासणी या पथकाने केली असता त्यात कागदपत्रे आढळल्याने सर्वांनी सुुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र 370 कायदा रद्द झाल्या नंतर हायअलर्ट मोठा आहे आणि पोलिस तत्पर आहेत असे या घटनेवरून दिसले.ही बॅग कोणाची वैगरे याबाबत आम्ही चौकशी करू व नागरिकांनी ही सतर्क राहवे अफवाना भुलु नये पोलिसांनी सांगितले आहे.

Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.