ETV Bharat / state

पावसामुळे हार्बर लोकल बंद; सर्वसामांन्यांचे हाल

पावसाचा मुंबईची लाईफलाईन म्हटल्या जाणाऱ्या लोकल रेल्वे सेवेवर सर्वाधिक परिणाम दिसून आलेला आहे. मुसळधार पावसामुळे हार्बर लोकल लाईनवरील वाहतूक बंद आहे.

लोकल रेल्वे
author img

By

Published : Sep 4, 2019, 2:55 PM IST

मुंबई - सोमवार सायंकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळित झाले आहे. मुंबईची लाईफलाईन म्हटल्या जाणाऱ्या लोकल रेल्वे सेवेवर याचा सर्वाधिक परिणाम दिसून आलेला आहे. आज सकाळपासूनच पाऊस पडल्यामुळे हार्बर मार्गावर कुर्ला ते चुनाभट्टी या मार्गावर रेल्वे ट्रॅकवर पाणी साठल्यामुळे लोकल सेवा बाधीत झाली आहे.

पावसामुळे हार्बर लोकल बंद

वडाळा स्थानकावर हार्बर मार्गावरील सर्व सेवा सध्या बंद करण्यात आली असून पावसाचा जोर ओसरेपर्यंत सेवा सुरू करता येणार नाही, असे रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

Intro:सतत पडणारा मुसळधार पावसामुळे मुंबईच जनजीवन विस्कळित झाले असून , मुंबईची लाईफलाईन म्हटल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेवर याचा सर्वाधिक परिणाम दिसून आलेला आहे .बुधवारी सकाळपासून पाऊस पडल्यामुळे हार्बर मार्गावर कुर्ला ते चुनाभट्टी या मार्गावर रेल्वे ट्रॅकवर पाणी साठल्यामुळे लोकल सेवा बाधीत झाली आहे .
वडाळा स्थानकावर हार्बर मार्गावरील सर्व सेवा सध्या बंद करण्यात आलेली असून पावसाचा जोर ओसरेपर्यंत सेवा सुरू करता येणार नाही असे रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल आहे. त्यामुळे प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागतेय. वडाळा स्थानकावरून या गोष्टीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनीBody:.Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.