ETV Bharat / state

अर्थव्यवस्था मोजण्यात गव्हर्नर अपयशी, अशा परिस्थितीत अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल -नवाब मलिक

author img

By

Published : Jun 5, 2021, 3:48 PM IST

देशाचा जीडीपी हा उणे ७.५ गेला आहे. ही सत्य परिस्थिती आहे. हे याचा अर्थ रिझर्व्ह बॅंकेकडून आकलन चुकीचे होत आहे. सरकार पैसे मागतेय तर तुम्ही देताय. रिझर्व्ह बॅंकेला हे कळले पाहिजे. तुम्ही अंदाज घेत नाही मग देशाची अर्थव्यवस्था कशी चालणार आहे. असा सवालही नवाब मलिक यांनी यावेळी केला आहे.

nawab malik latest statement on RBI Credit Policy
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक

मुंबई - रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी पतधोरण जाहीर केले. आर्थिक वर्ष 2021-22 साठी देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP) ऋण ७.३ टक्के इतके राहणार असल्याची माहिती शक्तीकांत दास यांनी दिली आहे. यावर प्रतिक्रिया देतांना अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी रिझर्व्ह बॅंकचे गव्हर्नर किंवा त्यांची संपुर्ण व्यवस्था देशाची अर्थव्यवस्था मोजण्यात अपयशी होत असेल तर देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल. अशी भीती व्यक्त केली आहे.

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणावर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची प्रतिक्रिया

देशाचा जीडीपी हा उणे ७.५ गेला आहे. ही सत्य परिस्थिती आहे. हे याचा अर्थ रिझर्व्ह बॅंकेकडून आकलन चुकीचे होत आहे. सरकार पैसे मागतेय तर तुम्ही देताय. रिझर्व्ह बॅंकेला हे कळले पाहिजे. तुम्ही अंदाज घेत नाही मग देशाची अर्थव्यवस्था कशी चालणार आहे. असा सवालही नवाब मलिक यांनी यावेळी केला आहे.

रिझर्व्ह बॅंकेने देशाचा जीडीपी खालावला आहे. हे कबूल केले आहे. हे चांगले आहे. परंतु, आकलन चुकत असेल तर हे देशासाठी चांगले राहणार नाही. असेही मत नवाब मलिक यांनी मांडले आहे.

हेही वाचा - बँक हॉलिडेच्या दिवशीही होणार पगार; RBI ने घेतला मोठा निर्णय

हेही वाचा - आरबीआय केंद्र सरकारला देणार १ लाख कोटी रुपये, जाणून घ्या सविस्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.