ETV Bharat / state

'गेम ऑफ थ्रोन्स'ची क्रेझ.. डोंबिवलीत ढोल-ताशा पथकात दणाणली टायटल साँगची धून, पाहा व्हिडिओ

author img

By

Published : Apr 21, 2019, 3:56 PM IST

गेम ऑफ थ्रोनच्या गाण्याचं ढोलताशावर वादन आरंभ ढोल ताशा पथकाने व जिगर राजपूत यांनी वाजवलेलं गॉटचं वादन लाखो, मिलियन लोकांच्या पसंतीस उतरलेले दिसत आहे. गेम ऑफ थ्रोन या मालिकेची यावरूनच किती मोठा प्रभाव लोकांवर पडला आहे हे कळून येत.

'गेम ऑफ थ्रोन्स'ची क्रेझ.. डोंबिवलीत ढोल-ताशा पथकात दणाणली टायटल साँगची धून

मुंबई - काय बोलावं हे देखील सुचनार नाही? 'गेम ऑफ थ्रोन्स'चं टायटल म्युझिक चक्क ढोल-ताशावर. असा काही प्रयोग केला जाऊ शकतो याचा विचार देखील कधी कुणी केला नसेल. पण ही किमया काहींनी करून दाखवली आहे. डोंबिवलीतल्या आरंभ ढोल-ताशा पथकानं व जिगर राजपूत यांनी...

ढोल ताशाला चढली 'गेम ऑफ थ्रोन्स'ची झिंग गेम ऑफ थ्रोन्सचं टायटल म्युझिक चक्क ढोल-ताशावर. पण नेमकं गेम ऑफ थ्रोन्सचं टायटल म्युझिक ढोल-ताशावर वाजवल्याचा व्हिडिओस आपल्याला सोशल मीडियावर अधिक पसंती मिळताना दिसतायेत. आंतरराष्ट्रीय स्थरावरच्या एका गाजलेल्या मालिकेचं टायटल साँग आणि चक्क मराठमोळ्या ढोल ताशावर एक वेगळं कॉम्बिनेशन काही ढोलताशा वादकांनी जुळवून आणलंय ते लोकांचा खूप पसंतीस पडताना दिसतं आहे.

पहिल्या सीजनपासूनच गेम ऑफ थ्रोन्सची भारतात चांगलीच क्रेझ आहे. खास करून ही मालिका तरूणांच्या जास्त पसंतीस उतरली. आणि काही दिवसांपूर्वी आठवं सिझन प्रदर्शित झालं आहे आणि पहिल्या ते आतापर्यंत आलेल्या सर्वच सिझनला लोकांची जगभरात भरभरून प्रतिसाद मिळताना दिसतोय. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात जिगर राजपूत यांनी आपल्या सवंगड्यांना सोबत घेऊन या GOT च्या गाण्यांवर ढोल ताशा वाजवत व्हिडीओ शेर केला होता आणि डोंबिवलीतही गुडीपाडव्याची शोभायात्रेदरम्यान चक्क असंच काहीसं चित्र होतं. गेम ऑफ थ्रोनच्या टायटल साँगवर ढोल ताशा वाजवत पथकाने व्हिडीओ सोशल मीडियावर शेर केला व या व्हिडिओंना सध्या लाखो लोकांची पसंती मिळत आहे....
आता तुम्ही विचाराल गेम ऑफ थ्रोन्स आणि ढोलताशाचा काय संबंध? गेम ऑफ थ्रोन्स कुठे? आणि ढोल ताशा कुठे? दोघांचा दूरदूरपर्यंत काही संबंध नाही. आमच्यासारखा तुमचा देखील असाच काहीसा समज झाला असेल. पण थांबा... खाली दिलेला व्हिडिओ बघा आणि मग बोला...

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा 'गेम ऑफ थ्रोन्स'चा आठवा सिझन प्रदर्शित झाला आहे. मागील अनेक दिवसांपासून फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्स अॅपवर गेम ऑफ थ्रोन्स म्हणजेच GOT ची चांगलीच चर्चा होती. गेम ऑफ थ्रोन्सच्या पहिल्या सीजनपासून अनेकांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. अखेर या मालिकेचा आठवा सिझन प्रदर्शित झाला आहे. आणि लोकांच्या पसंतीस उतरताना दिसतोय असं पाहायला ऐकायला मिळत आहे. त्यामध्येच गेम ऑफ थ्रोनच्या गाण्याचं ढोलताशावर वादन आरंभ ढोल ताशा पथकाने व जिगर राजपूत यांनी वाजवलेलं गॉटचं वादन लाखो, मिलियन लोकांच्या पसंतीस उतरलेले दिसत आहे. गेम ऑफ थ्रोन या मालिकेची यावरूनच किती मोठा प्रभाव लोकांवर पडला आहे हे कळून येत.

Intro:हे पाहिलात का? जे पहाल त्यावर तुमचा विश्वास बसनार नाही.चक्क गेम ऑफ थ्रोनचे टायटल सोंग ढोलताशावर वाजवल्याचे व्हिडीओना लोकांची मोठी पसंती

काय बोलावं हे देखील सुचनार नाही? 'गेम ऑफ थ्रोन्स'चं टायटल म्युझिक चक्क ढोल-ताशावर. असा काही प्रयोग केला जाऊ शकतो याचा विचार देखील कधी कुणी केला नसेल. पण ही किमया काहींनी करून दाखवली आहे डोंबिवलीतल्या आरंभ ढोल-ताशा पथकानं व जिगर राजपूत यांनी...

ढोल ताशाला चढली 'गेम ऑफ थ्रोन्स'ची झिंगगेम ऑफ थ्रोन्सचं टायटल म्युझिक चक्क ढोल-ताशावर. पण नेमकं गेम ऑफ थ्रोन्सचं टायटल म्युझिक ढोल-ताशावर वाजवल्याचा व्हिडिओस आपल्याला सोशल मीडियावर अधिक पसंती मिळताना दिसतायेत. आंतरराष्ट्रीय स्थरावरच्या एका गाजलेल्या मालिकेचा टायटल सोंग आणि चक्क मराठमोल्या ढोल ताशावर एक वेगळं कॉम्बिनेशन काही ढोलताशा वादकांनी जुळवून आणलंय ते लोकांचा खूप पसंतीस पडताना दिसतं आहे.

पहिल्या सिजनपासूनच गेम ऑफ थ्रोन्सची भारतात चांगलीच क्रेझ आहे. खास करून ही मालिका तरूणांच्या जास्त पसंतीस उतरली. आणि काही दिवसांपूर्वी आठव सिसन प्रदर्शित झालं आहे आणि पहिल्या ते आतापर्यंत आलेल्या सर्वच सिजनला लोकांची जगभरात भरभरून प्रतिसाद मिळताना दिसतोय. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे काहीदिवसांपूर्वी महाराष्ट्रात जिगर राजपूत यांनी आपल्या सवंगडयाना सोबत घेऊन या गॉटच्या गाण्यांवर ढोल ताशा वाजवत व्हिडीओ शेर केला होता आणि डोंबिवलीतही गुडीपाडव्याची शोभायात्रे दरम्यान चक्क असंच काहीसं चित्र होत गेम ऑफ थ्रोनच्या टायटल सोंगवर ढोल ताशा वाजवत पथकाने व्हिडीओ सोशल मीडियावर शेर केला व ह्या व्हिडिओना सध्या लाखो लोकांची पसंतीस मिळतं आहे ....

आता तुम्ही बोलाल गेम ऑफ थ्रोन्स आणि ढोलताशाचा काय संबंध? गेम ऑफ थ्रोन्स कुठे? आणि ढोल ताशा कुठे? दोघांचा लांब लांबपर्यंत काही संबंध नाही. आमच्यासारखा तुमचा देखील असाच काहीसा समज झाला असेल. पण थांबा... खाली दिलेला व्हिडिओ बघा आणि मग बोला...

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा 'गेम ऑफ थ्रोन्स'चा आठवा सिझन प्रदर्शित झाला आहे. मागील अनेक दिवसांपासून फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्स अॅपवर गेम ऑफ थ्रोन्स म्हणजेच GOT ची चांगलीच चर्चा होती. गेम ऑफ थ्रोन्सच्या पहिल्या सीजनपासून अनेकांची उत्सुक्ता शिगेला पोहचली होती. अखेर या मालिकेचा आठवा सिजन प्रदर्शित झाला आहे. आणि लोकांचा पसंतीस उतरताना दिसतोय अस पाहायला ऐकायला मिळत आहे.त्यामध्येच गेम ऑफ थ्रोनच्या गाण्याचं ढोलताशावर वादन आरंभ ढोल ताशा पथकाने व जिगर राजपूत यांनी वाजवलेलं गॉटचं वादन लाखो, मिलियन लोकांच्या पसंतीस उतरलेले दिसत आहे.गेम ऑफ थ्रोन या मालिकेची यावरूनच किती मोठा प्रभाव लोकांवर पडला आहे हे कळून येत.

Body:।Conclusion:।
https://youtu.be/1HHumtgI_ek

https://youtu.be/Xbkmk4uUUfk

https://youtu.be/UZyi8JYXULY

ह्या त्या व्हिडीओ चा लिंक्स आहेत पाहू शकता किती किती व्हीव आहेत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.