ETV Bharat / state

भारतीय डाक विभागाचे बनावट किसान पत्र बनविणाऱ्या टोळीला अटक

राष्ट्रीय बचत पत्र खरे असल्याचे भासवून फसवणूक करणारी चार आरोपींना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडे भारतीय डाक विभागाची दोन 9 दस्तावेज मिळाले आहे.

four person arrests for making fake indian postal letter
भारतीय डाक विभागाचे बनावट किसान पत्र बनविणाऱ्या टोळीला अटक
author img

By

Published : Jan 22, 2021, 8:17 PM IST

नवी मुंबई - भारतीय डाक विभागाचे किसान पत्र व राष्ट्रीय बचत पत्र खरे असल्याचे भासवून फसवणूक करणारी चार आरोपींना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. बाबाराव चव्हाण (24), सुप्रभात सिंग(50), संजय कुमार प्रसाद (46), दिनेश उपाडे (39), असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. त्यांच्याकडून 6 कोटींचे खोटे दस्तावेज ताब्यात घेतले आहेत.

पोलिसांची प्रतिक्रिया

सापळा रचत दोन संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात -

या टोळीतील काही व्यक्ती पनवेल एचडीएफसी सर्कल येथे येणार असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचत दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे भारतीय डाक विभागाची दोन 9 दस्तावेज मिळाले. त्याची पोलिसांनी खात्री केली असता, ते बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा - 'इतरांना देशभक्तीचे दाखले देणाऱ्यांचं पितळ उघडं पडलं'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.