ETV Bharat / state

निवडणुकीच्या तोंडावरच मराठे आठवतात, निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

author img

By

Published : Aug 30, 2019, 9:55 PM IST

युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई लढणारे विनोद पाटील यांची औरंगाबादमध्ये त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या मुद्यावरुन माजी खासदार निलेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.

निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

मुंबई - युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई लढणारे विनोद पाटील यांची औरंगाबादमध्ये त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या मुद्यावरुन माजी खासदार निलेश राणेंनी निवडणुकीच्या तोंडावर मराठे आठवले, असे म्हणत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.

संजय राऊत यांनी जेव्हा मराठ्यांची खिल्ली उडवली होती, तेव्हा आदित्य ठाकरेंनी साधी माफी सुद्धा मागितली न्हवती, असेही निलेश राणे म्हणाले. आदित्य ठाकरेंनी विनोद पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन १४ मिनिटे त्यांच्यासोबत चर्चा केली. याच मुद्यावरुन निलेश राणे आक्रमक झाले. निवडणुकीच्या तोंडावरच आदित्य ठाकरेंना मराठ्यांची आठवण होते असे ते म्हणाले.

सिंधुदुर्गात हवालदाराला किंमत पण मंत्री केसरकरांना कोणी विचारत नाही -

सिंधुदुर्गात एका हवालदाराला जास्त किंमत आहे पण गृह राज्यमंत्री दीपक केसरकरला कोणी विचारत नाही. सिंधुदुर्गला १० वर्ष माघे घेऊन जायचं काम काही उपयोग नसलेल्या केसरकरांनी केले असल्याचे निलेश राणे म्हणाले.

Intro:Body:

news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.