ETV Bharat / state

Anil Deshmukh Came to ED Office : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज ईडी कार्यालयात हजेरी - माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी कार्यालयात

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन ( Anil Deshmukh Came to ED Office Today ) मंजूर केला होता. त्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने ( Anil Deshmukh Came to ED Office ) अनिल देशमुख यांची अटी व शर्तींच्या ( Special PMLA Court of Mumbai Sessions Court ) आधारे जामिनावर सुटका ( Anil Deshmukh Registered His Presence ) केली होती. त्यावेळी दोन महिन्यांपर्यंत प्रत्येक सोमवारी ईडी कार्यालयात जाऊन हजेरी नोंदवण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार आज अनिल देशमुख यांच्या वकिलांसह ईडी कार्यालयात हजेरी नोंदवण्याकरिता आले होते.

Former Home Minister Anil Deshmukh came to the ED office today and registered his presence
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज ईडी कार्यालयात हजेरी
author img

By

Published : Jan 2, 2023, 3:51 PM IST

मुंबई : मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने अनिल देशमुख यांना जामिनावर ( Anil Deshmukh Came to ED Office Today ) सोडताना अनेक अटी व शर्ती दिल्या ( Anil Deshmukh Registered His Presence ) होत्या. त्यानुसार ( Anil Deshmukh Came to ED Office ) आज अनिल देशमुख ईडी कार्यालयात वकील इंद्रपाल सिंग यांच्यासह हजर झाले ( Special PMLA Court of Mumbai Sessions Court ) होते. तब्बल 45 मिनिटानंतर हजेरी नोंदवून अनिल देशमुख ईडी कार्यालयाबाहेर पडले आहे. अनिल देशमुख यांना 28 डिसेंबर रोजी कारागृहातून जामिनावर सोडण्यात आले होते. त्यानंतर आज त्यांची पहिली कार्यालयात हजेरी होती. अनिल देशमुख यांची आर्थर रोड कारागृहातून 13 महिने 26 दिवसांनी सुटका झाली होती. 100 कोटी कथित वसुलीप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती.

काय आहे प्रकरण मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी त्यावेळचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणी सीबीआयने प्राथमिक चौकशीनंतर अनिल देशमुखांसह अन्य काही जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर या प्रकरणाला अनेक फाटे फुटले.

परमबीर सिंहांच्या लेटर बॉम्बनंतर ईडीकडून देशमुखांना अटक परमबीर सिंहांनी लेटर बॉम्ब टाकला होता. आता या प्रकरणाची सुनावणी मुंबई सत्र न्यायालयात सुरू आहे. 1 नोव्हेंबर 2021 ईडी चौकशीसाठी गेलेल्या अनिल देशमुखांना ईडीकडून अटक करण्यात आली. ईडीने देशमुखांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला. ईडीने अटक केल्यानंतर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआकडूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे देशमुख एकाच वेळी दोन तपास यंत्रणांकडून दोन गुन्ह्यांप्रकरणी अटकेत होते.

म्हणून देशमुखांवर गुन्हा दाखल : अनिल देशमुख यांना सीबीआयने 100 कोटींच्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांना आरोग्याच्या कारणास्तव उपचारासाठी परवानगी देण्यात आली होती. दरम्यान अनिल देशमुख यांनी न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला होता. पण सीबीआयने अनिल देशमुख यांच्या जामिनाला विरोध करत त्याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पण अखेर देशमुख यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात 100 कोटी कथित वसुली गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात अनिल देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. अनिल देशमुख यांचा यापूर्वी जामीन मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने फेटाळून लावला होता त्यानंतर अनिल देशमुख यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयातून जामीन मिळाला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.