ETV Bharat / state

माहुलमधील बीपीसीएल रिफायणरीतील आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश; कुठलीही जीवितहानी नाही

शहरात आगीचे सत्र सुरुच असून आज सकाळी माहुल परिसरात असलेल्या भारत पेट्रोलियम रिफायणरीच्या एअर काँम्प्रेसरला आग लागली होती. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या ४ गाड्या रवाना करण्यात आल्या होत्या.

mumbai
आग लागल्याचे दृश्य
author img

By

Published : Jan 14, 2020, 2:58 PM IST

मुंबई- शहरात आगीचे सत्र सुरुच असून आज सकाळी माहुल परिसरात असलेल्या भारत पेट्रोलियम रिफायणरीच्या एअर काँम्प्रेसरला आग लागली होती. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या ४ गाड्या रवाना करण्यात आल्या होत्या. दरम्यान, आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नसून आग लागल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

घटनेबाबत माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

हेही वाचा- बाबासाहेब आंबेडकरांच्या घराचा पुनर्विकास तत्काळ करावा - गृहनिर्माणमंत्री

Intro:मुंबईतील माहुल परिसरात असलेल्या भारत पेट्रोलियम रिफायणरीच्या एअर कम्प्रेसर ला आग लागली असून ही आग विजविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 4 गाडया घटनास्थळी रवाना झाल्या आहेत , आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नसून यात कुठलीही जीवितहानी ची अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. Body:( रेडी तू अपलोड जोडले आहेत.)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.