ETV Bharat / state

Fickle Kids : चंचल मुलांना सांभाळणे आई-वडीलांची डोकेदुखी, हे उपाय करून बघा - चंचल मुलांमध्ये भरपूर ऊर्जा

प्रत्येक घरात एक तरी लहान मुल असे असते जे फार खोडकर, सतत काही तरी नवे उद्योग करणारे ( fickle kids energy ) असते. ज्यामुळे घरातील सर्व लोक त्याला त्रस्त होतात. संपूर्ण घर त्याच्या संगोपनात लागते.

Fickle Kids
चंचल मुले
author img

By

Published : Oct 20, 2022, 1:04 PM IST

मुंबई : प्रत्येक घरात एक तरी लहान मुल असे असते जे फार खोडकर, सतत काही तरी नवे उद्योग करणारे ( fickle kids energy ) असते. ज्यामुळे घरातील सर्व लोक त्याला त्रस्त होतात. संपूर्ण घर त्याच्या संगोपनात लागते. बर्‍याचदा चंचल मुलांमध्ये भरपूर ऊर्जा ( playful fickle kids energy ) असते. जी वाईट गोष्ट असतेच असे नाही. ते शरीरावर चांगल्या प्रकारे कसे नियंत्रण राखू शकतातयाचे त्यांना धडे द्या. चंचल मुलांना एक्टिव्हिटीजचे ज्ञान द्या ज्यानेकरून त्यात त्यांचा रस वाढेल. तसेच त्यांना वेळोवेळी ब्रेक मिळेल याची खात्री करा. जेणेकरून त्यांना जास्त त्रास होणार नाही किंवा अस्वस्थ होणार नाहीत.

मुलांमधला एकटेपणा : मूलांचे निराश होणे टाळू शकत नाही. परंतू तुम्ही त्यांना निराशांचा सामना करण्यासाठी चांगल्या पद्धतीने तयार करू ( Loneliness in fickle kids ) शकता. मोठा श्वास घेणे व्यायाम करणे किंवा वाचनाचे तंत्र शिकवू ( playful activities for fickle kids ) शकता. किंवा आनंदाच्या ठिकाणी, शांत ठिकाणी त्यांना घेऊन जाऊ शकता.

दिनचर्येला चिकटून रहा : चंचल मुलांची दिनचर्या ठरवणे महत्त्वाचे आहे. या चंचल मुलांची दिनचर्या ठरवल्यास त्यांचे जीवन नियंत्रणाबाहेर जात नाही. त्यांचा गृहपाठ, खेळण्याची वेळ, जेवण आणि झोपण्याची वेळ सेट केल्याने त्यांच्या सर्व गोष्टी वेळेत होतात. हे त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनावर अधिक नियंत्रण ठेवण्यास मदत करू ( routine of fickle kids) शकते.

संवाद साधा : तुमच्या मुलांचा चंचलपणा काही वेळा डोकेदुखी ठरते. त्याला व्यवस्थापित करू शकता. लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा की ही त्यांच्या नियंत्रणाबाहेरची स्थिती नाही. उपचार आणि हस्तक्षेप यांच्या योग्य संयोगाने. वेळेचे भान राखून त्यांच्याशी संवाद साधा.

कुटुंबातील सदस्यांची मदत : चंचल मुलाला वाढवण्यासाठी अक्षरशः गाव लागते. अशी म्हण आहे. पण तेही काही चुकीचे नाही. तुम्ही ठेवलेले समान नियम आणि दिनचर्या पाळून कुटुंबातील इतर सदस्य मदत करू ( Help from family members ) शकतात. ज्यामुळे तुमच्यासाठी गोष्टी सुलभ होतात.

संगोपणाबद्दल भारावून जाऊ नका : चंचल मूलांचे संगोपण करणे आव्हानात्मक असू शकते. परंतू त्याचे संगोपन करण्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, स्वतःची काळजी घेणे सुनिश्चित करा. जेव्हा तुम्ही एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असता. तेव्हा तणावग्रस्त वाटणे सोपे असते. तुम्ही आणि मूल दोघांनाही आनंदी जीवन जगता यावे यासाठी तुमच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करा.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.