ETV Bharat / state

Rape Minor Girl father: अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नराधम बापाला अटक, मुलगी गरोदर राहिल्याने घटनेचा भांडाफोड

एका अल्पवयीन मुलीवर तिचे 42 वर्षीय वडिलांनी बलात्कार केला होता. (Rape of minor girl by father) पोलिसांनी आरोपीविरुद्ध आयपीसी अन्वये ३७६,३७६ (एन) आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

author img

By

Published : Dec 22, 2022, 7:54 PM IST

Updated : Dec 23, 2022, 1:52 PM IST

फाईल फोटो
फाईल फोटो

मुंबई - एका अल्पवयीन मुलीवर तिचे 42 वर्षीय वडिलांनी बलात्कार केला होता. पोलिसांनी आरोपीविरुद्ध आयपीसी अन्वये ३७६,३७६ (एन) आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही अल्पवयीन मुलगी गरोदर आढळल्याने प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर कारवाई केल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.

मुंबई पोलिसांची माहिती - मुंबईमध्ये एका अल्पवयीन मुलीवर तिचे 42 वर्षीय वडीलांनी बलात्कार केला होता. आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध पोलिसांनी आयपीसी अन्वये 376, 376 (एन) आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे आढळल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले, मुंबई पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.

Last Updated : Dec 23, 2022, 1:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.