ETV Bharat / state

'आप'च्या नेतृत्वात हिवाळी अधिवेशनादरम्यान शेतकरी करणार नागपुरात आंदोलन - शेतकरी समस्या

राज्याचे हिवाळी अधिवेशन 16 ते 21 डिसेंबर दरम्यान नागपूरला होणार आहे. आम आदमी पक्षाच्या नेतृत्वाखाली शेतकरी आणि कामगार शासकीय आश्वासनांची पूर्तता न झाल्याने थेट हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात आंदोलन करणार आहेत.

nag
आदमी पक्षाचे राज्याचे सहसंयोजक किशोर मांध्या
author img

By

Published : Dec 11, 2019, 4:11 PM IST

मुंबई - आम आदमी पक्षाच्या नेतृत्वाखाली शेतकरी आणि कामगार हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात आंदोलन करणार आहेत. शासकीय आश्वासनांची पूर्तता न झाल्याने थेट अधिवेशनात ते आपल्या विविध मागण्या मांडणार असल्याचे, आदमी पक्षाचे राज्याचे सहसंयोजक किशोर मांध्यान यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले आहे.

आदमी पक्षाचे राज्याचे सहसंयोजक किशोर मांध्या

हेही वाचा - काँग्रेसचा गोवा राजभवनावर मोर्चा; पोलीस आणि आंदोलकांत रेटारेटी

किशोर म्हणाले, " आज देशात अशी परिस्थिती आहे की महिलांवर, शेतकऱ्यांवर, कामगारांवर, प्रत्येक नागरिकावर, सर्वांवरच अत्याचार होत आहेत. या अत्याचारांविरोधात दाद मागण्यासाठी हे आंदोलन केले जाणार आहे" राज्याचे हिवाळी अधिवेशन 16 ते 21 डिसेंबर दरम्यान नागपूरला होणार आहे. या काळात राज्यातील विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले जाईल आणि काहीतरी तोडगा निघेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

Intro:शेतकरी आपल्या विविध प्रश्‍नांसाठी हिवाळी अधिवेशनात धडकणार

शेतकऱ्यांच्या कामगारांच्या अनेक प्रश्नांसाठी सरकार जवळ दाद मागूनही सरकार दाद देत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या विविध समस्या व आश्वासनानुसार प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी कामगार येत्या हिवाळी अधिवेशनात नागपूरला आंदोलन घेऊन अधिवेशनात धडकणार आहेत आम आदमी पक्षाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे प्रश्न आणि समस्या मांडण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना घेऊन हिवाळी अधिवेशनात जाणार आहेत

Body:आज देशात अशी परिस्थिती आहे की सर्वांचाच बलात्कार होत आहे. महिलांचाच नाही, तर शेतकऱ्यांचा, प्रत्येक नागरिकाचा बलात्कार होत आहे . यासाठी शेतकऱ्यांचे व कामगारांचे प्रश्न या हिवाळी अधिवेशन काळात नागपूरला मांडण्यासाठी अधिवेशनात आंदोलन धडकणार आहे. शेतकऱ्यांचे, महिलांचे कामगारांचे, प्रश्न लक्ष वेधीत करण्यासाठी हे आंदोलन धडकणार आहे .सध्या भारतात तसेच राज्यात वातावरण दृक्षित परिस्थिती आहे. कोणी येऊन काही करत आहे. आपल्या संसदेत सभागृहात बलात्कारी प्रतिनिधी लोक आहेत . जे लोक महिलेचाच बलात्कार करत नाही ,तर जमिनींचा देखील बलात्कार करत आहेत. शेतकऱ्यांचा बलात्कार करत आहेत. त्यामुळे आप पक्षातर्फे या सर्वांचे प्रश्न मांडण्यासाठी दोन हजार शेतकरी आणि कामगार येत्या हिवाळी अधिवेशनात नागपूरला आपल्या मागण्यांसाठी धडकणार आहेत अशी माहिती आम आदमी पक्षाचे राज्याचे सह संयोजक किशोर मांध्यान यांनी सांगितले.

Conclusion:राज्याचे हिवाळी अधिवेशन हे नागपूरला 16 ते 21 डिसेंबर दरम्यान होणार आहे .या काळात राज्यातील विविध प्रश्नांच्या लक्षवेधी याबाबत त् तोडगा निघेल यासाठीच शेतकरी आपले प्रश्न व समस्या देखील सरकारने सोडवावेत यासाठी अधिवेशनात धडकणार आहेत ।अधिवेशन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त असणार आहे. मात्र याची तमा न बाळगता शेतकऱ्यांना विविध असलेल्या समस्या व प्रश्नांना घेऊन संविधानिक मार्गाने आंदोलन करत, सभागृहात असलेल्या आपल्या प्रत्येक प्रतिनिधीला आपल्या या भागातील शेतकऱ्यांच्या समस्या कळाव्यात आणि त्यात त्यांनी सभागृहात मांडाव्यात यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे असे आम आदमी पक्षातर्फे हे स्पष्ट करण्यात आलेले आहे.

आम आदमी पक्षाचे राज्याचे सह संयोजक किशोर मांध्यान यांची बाईट
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.