नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या सातही टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज पूर्ण झाली. २३ मे रोजी निकाल लागणार असून त्याआधी विविध एक्झिट पोल आपला अंदाज वर्तवत आहेत. विविध एक्झिट पोलच्या मतानुसार देशात पुन्हा एकदा मोदा सरकार येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सी वोटरच्या सर्वेक्षणानुसार भाजप व मित्रपक्षांना २८७ तर काँग्रसेला १२८ तर इतरांना १२७ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
Bharat Decides 2019 : देशात 'फिर एकबार मोदी सरकार'; एक्झिट पोलचा अंदाज
लोकसभा निवडणुकीच्या सातही टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज पूर्ण झाली. भाजप पुन्हा सरकार स्थापन करणार की काँग्रेसला मिळणार संधी किंवा देशातच त्रिशंकूची शक्यता असेल याबाबतचे भाकित एक्झिट पोल करत आहेत.
EXIT POLL LIVE
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या सातही टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज पूर्ण झाली. २३ मे रोजी निकाल लागणार असून त्याआधी विविध एक्झिट पोल आपला अंदाज वर्तवत आहेत. विविध एक्झिट पोलच्या मतानुसार देशात पुन्हा एकदा मोदा सरकार येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सी वोटरच्या सर्वेक्षणानुसार भाजप व मित्रपक्षांना २८७ तर काँग्रसेला १२८ तर इतरांना १२७ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
Intro:Body:
Conclusion:
nationl
Conclusion:
Last Updated : May 19, 2019, 11:49 PM IST