ETV Bharat / state

आज...आत्ता...सकाळी ९ पर्यंतच्या महत्वाच्या बातम्यांवर एक नजर...

शपथविधीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी महात्मा गांधींसह अटलजींच्याही चरणी, हुतात्म्यांनाही वंदन. काँग्रेसची 'एक्सपायरी डेट' संपली; सुधीर मुनगंटीवरांचा नागपुरातून हल्लाबोल. पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्याने मिळवले भात पीकाचे पेटंट, तांदळाच्या नवीन वाणाचे संशोधन. काँग्रेसची गुरुवारी चिंतन बैठक, पराभवाची समीक्षा होणार. जागतिक एमएस दिन : २५-३५ वर्षे वयोगटातील तरुणाईमध्ये आढळणारा 'हा' आजार; जाणून घ्या 'लक्षणे'.

author img

By

Published : May 30, 2019, 9:19 AM IST

महत्वाच्या बातम्या

शपथविधीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी महात्मा गांधींसह अटलजींच्याही चरणी, हुतात्म्यांनाही वंदन

नवी दिल्ली - पंतप्रधान पदाच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी आज सायंकाळी ७ वाजता नरेंद्र मोदींचा शपथविधी होणार आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी सकाळीच महात्मा गांधीजी आणि अटलजींच्याही चरणी नतमस्तक झाले. मोदींनी राजघाटवर गांधीजींच्या समाधीचे दर्शन घेऊन आदरांजली वाहिली. त्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासह 'सदैव अटल समाधी' येथे दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन केले. त्यांनी नॅशनल वॉर मेमोरियल येथे हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. वाचा सविस्तर...

काँग्रेसची 'एक्सपायरी डेट' संपली; सुधीर मुनगंटीवरांचा नागपुरातून हल्लाबोल

नागपूर - काँग्रेस पक्षाची 'एक्सपायरी डेट' संपली आहे. मात्र, काँग्रेस पक्षातही काही सेवाभावी नेते आहेत, अशा सेवाभावी नेत्यांना आम्ही आमच्या पक्षात घेणार, अशी माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वाचा सविस्तर...

पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्याने मिळवले भात पीकाचे पेटंट, तांदळाच्या नवीन वाणाचे संशोधन

पालघर - वाडा तालुक्यातील पालसई गावातील शेतकरी किरण गोपाळ पाटील यांच्या भातपीकाच्या वाणाल भारत सरकारचे पेटंट मिळाले आहे. सुधारीत वाडा कोलम आणि सुधारीत वाडा झीनिया या दोन वाणाचे संशोधन त्यांनी केले आहे. या पीकांचा परवानाही त्यांना देण्यात आला आहे. वाचा सविस्तर...

काँग्रेसची गुरुवारी चिंतन बैठक, पराभवाची समीक्षा होणार

जागतिक एमएस दिन : २५-३५ वर्षे वयोगटातील तरुणाईमध्ये आढळणारा 'हा' आजार; जाणून घ्या 'लक्षणे'

मुंबई - तरुणाईमध्ये मल्टिपल स्क्लेरोसिस (एमएस) हा आजार फोफावत चालला आहे. या आजाराच्या रुग्णाला उपचार मिळावे यासाठी मल्टिपल स्क्लेरोसिस सोसायटी ऑफ इंडिया (एमएसएसआय) या संघटनेने पुढाकार घेतला आहे. ३० मे रोजी जागतिक मल्टिपल स्क्लेरोसिस साजरा केला जातो. त्यानिमित्त बुधवारी मुंबई पत्रकार संघ येथे प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. वाचा सविस्तर...

Intro:Body:

state 9 am

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.