मुंबई गुन्हे शाखेने दहिसर परिसरातून एका 20 वर्षीय तरुणाला अटक केली असून त्याच्या ताब्यातून देशी बनावटीचे पिस्तूल आणि 1 जिवंत काडतूस जप्त केले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
BREAKING : आम्ही सक्षम नेता गमावला; कल्याण सिंह यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींची लखनऊत प्रतिक्रिया - big breaking 22 aug 2021
17:02 August 22
20 वर्षीय तरुणाला अटक
15:04 August 22
संरक्षण सेवेतील ऑलिंपियन खेळाडूंचा सत्कार
संरक्षण दलातील टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेतलेले सर्वजण यावेळी उपस्थित राहतील. यावेळी सुवर्णपदक विजेता खेळाडू नीरज चोप्रादेखील उपस्थित राहणार आहे.
15:02 August 22
संरक्षण सेवेतील ऑलिंपियन खेळाडूंचा सत्कार :
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 23 ऑगस्ट रोजी पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट (एएसआय) येथे संरक्षण सेवेतील ऑलिंपियन खेळाडूंचा सत्कार करतील, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली.
15:00 August 22
किशोरी पेडणेकर यांचा रक्षाबंधन सण साजरा -
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर डॉक्टर्स, नर्सेस आणि पोलीस कर्मचाऱ्यांसह कोविड फ्रंटलाइन कामगारांना राखी बांधत रक्षाबंधन सण साजरा केला.
14:58 August 22
अफगाणिस्तानातील तालिबान्यांचे संकट -
अफगाणिस्तानात गोळीबार आणि बॉम्बस्फोट होत आहेत. त्यामुळे तेथील परिस्थिती लोकांसाठी अतिशय धोकादायक आहे. यामुळे तालिबानवर विश्वास ठेवता येत नाही. ते लोकांना मारहाण करत आहेत. आम्ही भीतीने जगत होतो, अशी प्रतिक्रिया अफगाणिस्तानातून दिल्लीत आणलेल्यांपैकी एक दिपेन शेर्पा याने दिली.
14:56 August 22
कल्याण सिंह यांचे निधन :
कल्याण सिंह एखाद्या विशिष्ट जातीचे नव्हे तर राष्ट्राचे नेते होते. त्यांना शेतकऱ्यांसाठी, मागासवर्गीयांसाठी वेदना वाटत होत्या. त्यांच्या जाण्याने वैयक्तिक नुकसान आहे. हा तोटा भरून काढणे कठीण होईल, अशी प्रतिक्रिया वरिष्ठ भाजप नेते मुरली मनोहर जोशी यांनी दिली.
12:55 August 22
कल्याण सिंह यांचे निधन :
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांना लखनऊ येथील निवासस्थानी आदरांजली वाहिली.
12:52 August 22
पंतप्रधान मोदी लखनऊत :
-
#WATCH | Lucknow: PM Narendra Modi speaks on the demise of former UP CM Kalyan Singh. He says, "We have lost a capable leader. We should make maximum efforts by taking his values & resolutions to compensate for him; we should leave no stone unturned in fulfilling his dreams...." pic.twitter.com/I61qz8H0Yx
— ANI (@ANI) August 22, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Lucknow: PM Narendra Modi speaks on the demise of former UP CM Kalyan Singh. He says, "We have lost a capable leader. We should make maximum efforts by taking his values & resolutions to compensate for him; we should leave no stone unturned in fulfilling his dreams...." pic.twitter.com/I61qz8H0Yx
— ANI (@ANI) August 22, 2021#WATCH | Lucknow: PM Narendra Modi speaks on the demise of former UP CM Kalyan Singh. He says, "We have lost a capable leader. We should make maximum efforts by taking his values & resolutions to compensate for him; we should leave no stone unturned in fulfilling his dreams...." pic.twitter.com/I61qz8H0Yx
— ANI (@ANI) August 22, 2021
आम्ही सक्षम नेता गमावला - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12:05 August 22
भाजपा नेते एल. गणेशन मणिपूरचे राज्यपाल :
मणिपूरच्या राज्यपालपदी भाजपा नेते एल. गणेशन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनाने याबाबत माहिती दिली.
11:53 August 22
कल्याण सिंह यांना पंतप्रधानांची आदरांजली
-
#WATCH | Uttar Pradesh: PM Narendra Modi pays his last respects to former UP CM Kalyan Singh at the latter's residence in Lucknow. pic.twitter.com/LMPDk0Zwqf

">#WATCH | Uttar Pradesh: PM Narendra Modi pays his last respects to former UP CM Kalyan Singh at the latter's residence in Lucknow. pic.twitter.com/LMPDk0Zwqf
— ANI (@ANI) August 22, 2021#WATCH | Uttar Pradesh: PM Narendra Modi pays his last respects to former UP CM Kalyan Singh at the latter's residence in Lucknow. pic.twitter.com/LMPDk0Zwqf
— ANI (@ANI) August 22, 2021
पीएम मोदींनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या लखनऊ येथील निवासस्थानी त्यांना आदरांजली वाहिली. "कल्याण सिंहजींनी जनकल्याण हा त्यांचा जीवनमंत्र बनवला. त्यांनी उत्तर प्रदेश आणि राष्ट्राच्या विकासासाठी काम केले, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले.
11:31 August 22
भिवंडीत इमारतीला आग :
ठाणे - भिवंडीतील बाजारपेठ मधील इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत इमारतीच्या तळमजल्यावरील 4 दुकाने जळून खाक झाल्याची माहिती आहे.