ETV Bharat / state

आज...आत्ता.... रात्री १२ वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्यांवर एक नजर

अवकाशातील युद्ध सज्जतेसाठी भारताची नवी रणनीती, मोदी सरकारचे 'हे' पाऊल; महाराष्ट्रावरचा चक्रीवादळाचा धोका टळला; राज्यात पाऊस दाखल होण्यासाठी आणखी दहा दिवस; बेस्ट प्रशासन व बेस्ट वर्कर्स युनियनमध्ये ऐतिहासिक करार, १०० कोटी अनुदानाचा मार्ग मोकळा; 'या' जोडप्याच्या लग्नाचा खर्च ऐकून व्हाल चकित, घरच्यांचा विरोध डावलून केला विवाह; CRICKET WORLD CUP : भारत-पाक सामन्यापूर्वीच पाकिस्तानची 'ही' जाहिरात चर्चेत

संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jun 11, 2019, 11:54 PM IST

अवकाशातील युद्ध सज्जतेसाठी भारताची नवी रणनीती, मोदी सरकारचे 'हे' पाऊल

नवी दिल्ली - अवकाश युद्धासाठी संरक्षण दलांची क्षमता वाढवण्यासाठी मोदी सरकारने नव्या संस्थेला मान्यता दिली आहे. अवकाश युद्ध शस्त्रास्त्र यंत्रणा विकसित करण्यासाठी 'डिफेन्स स्पेस रिसर्च एजन्सी'ला (डीएसआरए) मान्यता दिली आहे. या संस्थेच्या माध्यमातून अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि तंत्रज्ञान विकसित केले जाणार आहेत. अवकाश युद्धाची शक्यता डोळ्यासमोर ठेवून अमेरिकेनंतर भारताने हे पाऊल उचलले आहे.वाचा सविस्तर...

महाराष्ट्रावरचा चक्रीवादळाचा धोका टळला; राज्यात पाऊस दाखल होण्यासाठी आणखी दहा दिवस

मुंबई - किनारी भागावरील चक्रीवादळाचा धोका टळला आहे. चक्रीवादळ गुजरातकडे सरकले आहे, तरी खबरदारी म्हणून मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये हाय अलर्ट देण्यात आले आहेत. काल मुंबईत पडलेल्या पावसामुळे मुंबईकर काही काळ सुखावला होता. पण या सरी मान्सूनपूर्व सरी नसून वळवाचा पाऊस होता. महाराष्ट्रात पाऊस दाखल होण्यासाठी अजून 8 ते 10 दहा दिवसांचा कालावधी लागेल असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.वाचा सविस्तर...

बेस्ट प्रशासन व बेस्ट वर्कर्स युनियनमध्ये ऐतिहासिक करार, १०० कोटी अनुदानाचा मार्ग मोकळा

मुंबई- बेस्ट प्रशासन व बेस्ट संयुक्त कामगार कृती समिती यांच्यात आज बेस्ट कामगारांच्या हिताचा ऐतिहासिक करार करण्यात आला. बेस्ट कृती समितीच्या वतीने या करारावर बेस्ट वर्कर्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव व बेस्ट प्रशासनाकडून महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी स्वाक्षरी केली.वाचा सविस्तर...

'या' जोडप्याच्या लग्नाचा खर्च ऐकून व्हाल चकित, घरच्यांचा विरोध डावलून केला विवाह

पुणे - सध्या लग्न सराईचे दिवस चालू आहेत. लग्नामध्ये लाखो रुपये खर्च करण्याची नवी पद्धत सध्या समाजात रूढ झाली आहे. कर्ज काढुन, जमीन विकून धुमधडाक्यात लग्न करण्याच फॅड झालंय. या हट्टापायी समाजातील अनेकजण कर्ज बाजारी झाले तर कित्येकांनी लग्न समारंभातील खर्च परवडत नसल्यामुळे आत्महत्या केल्या आहेत. वाचा सविस्तर...

CRICKET WORLD CUP : भारत-पाक सामन्यापूर्वीच पाकिस्तानची 'ही' जाहिरात चर्चेत

लंडन - आयसीसीची कोणताही स्पर्धा म्हटली की सर्वांना उत्सुकता असते ती भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या द्वंद्वाची. इतर विश्वकपप्रमाणेच सध्याच्या विश्वचषकातही सर्वांच्याच नजरा भारत - पाक सामन्यावर आणि सामन्यापूर्वी होणाऱ्या मजेशीर जाहिरातीवर लागल्या आहेत. १६ जूनला होणाऱ्या या सामन्यापूर्वी अशीच एक जाहिरात पाकिस्तानमध्ये करण्यात आली आहे. या जाहिरातीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे.वाचा सविस्तर...

Intro:Body:Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.