ETV Bharat / state

आज.. आत्ता... (२ जून २०१९) रात्री १२ वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर.. - kulburgi

*पुण्यातील 'या' प्रसिद्ध हॉटेलच्या बिर्याणीत आढळल्या अळ्या *जम्मूत गेल्या ५ महिन्यात १०१ दहशतवाद्यांना कंठस्नान, तर ५० नवीन तरुण दहशतवादी संघटनांमध्ये भरती *बेळगावात ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात औरंगाबादचे ५ जण जागीच ठार; १ गंभीर जखमी *सैन्याच्या बुलेटप्रुफ जॅकेटसाठी चीनच्या कच्च्या मालाचा होणार वापर पण... *कलबुर्गी हत्येप्रकरणी एकास अटक, कर्नाटक एटीएसची कारवाई

संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jun 2, 2019, 11:37 PM IST

पुण्यातील 'या' प्रसिद्ध हॉटेलच्या बिर्याणीत आढळल्या अळ्या

पुणे - शहरातील प्रसिद्ध 'एसपी' बिर्याणी हाऊसच्या बिर्यानीमध्ये चक्क अळ्या आढळल्याची घटना घडली. ग्राहकाने याप्रकाराचा व्हिडिओ तयार करुन सोशल मिडीयावर व्हायरल केला आहे. अळी आढळल्यानंतर या ग्राहकाने तेथील कामगारांना हा प्रकार सांगितला असता, उलट त्यालाच दमदाटी करण्यात आली. वाचा सविस्तर...

जम्मूत गेल्या ५ महिन्यात १०१ दहशतवाद्यांना कंठस्नान, तर ५० नवीन तरुण दहशतवादी संघटनांमध्ये भरती

बेळगावात ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात औरंगाबादचे ५ जण जागीच ठार; १ गंभीर जखमी

बेळगाव - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ जवळील श्रीनगर येथे कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात औरंगाबाद (महाराष्ट्र) येथील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर, १ जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर बेळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.वाचा सविस्तर...

सैन्याच्या बुलेटप्रुफ जॅकेटसाठी चीनच्या कच्च्या मालाचा होणार वापर पण...

नवी दिल्ली - सैन्यदलांसाठी तयार करण्यात येणाऱ्या बुलेटप्रुफ जॅकेटसाठी चीनमधून आयात केलेल्या कच्च्या मालाचा भारतीय कंपन्या वापर करत आहेत. स्वस्तामधील कच्चा माल उपलब्ध होत असल्याने असे घडत आहे. मात्र त्याचा बुलेटप्रुफ जॅकेटच्या दर्जावर परिणाम होणार नसल्याचा खुलासा नीती आयोगाचे सदस्य व्ही.के.सारस्वत यांनी केला. वाचा सविस्तर...

कलबुर्गी हत्येप्रकरणी एकास अटक, कर्नाटक एटीएसची कारवाई

बेळगाव - पुरोगामी विचारवंत प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी एकाला बेळगावातून अटक करण्यात आली आहे. प्रवीण चतूर असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. कर्नाटक एटीएस पथकाने ही कारवाई केली आहे.वाचा सविस्तर...

Intro:हिंगोलीतील दोघे पती पत्नी शिर्डी येथे साई दर्शनासाठी तीन दिवसांपूर्वी गेले होते. ते दर्शन करून परभणी येथे परतल्याचे त्याने आपल्या हिंगोलीतील भावाला फोन द्वारे कळविले सकाळी आम्ही पोहोचणार असल्याचे सांगितले, अन तेव्हडेच शब्द भावाच्या कानी पडले. दुपारी दोघांचेही मृतदेह पूर्णा तालुक्यातील अडगाव परिसरात आढळून आल्याचीच माहिती कानी पडल्याची माहिती मयताचे बंधू नागनाथ काचेकर यांनी दिली. मृतदेहा शेजारी विषारी बाटली आढळून आली.

Body:रमेश दत्तराव काचेवर (५२), रेखा रमेश काचेकर (४५) असे या दाम्पत्याचे नाव आहे. हे दोघे पती-पत्नी शिर्डी येथे दर्शनासाठी जातो म्हणून शेजाऱ्या पाजाऱ्याना सांगून गेले होते. ते देवदर्शन करूनही परतले होते त्यांनी परभणी येथे पोहोचल्यानंतर हिंगोली येथे असलेले आपले बंधू नागनाथ काचेकर यांच्या पत्नीशी मयत रमेश काचेकर यांनी वहिनी उध्या आम्ही सकाळ पर्यन्त घरी पोहोचणार असल्याचे सांगितले. मात्र दुपारी त्यांचा मृत्यू झाल्याचीच माहिती मिळाल्याचे नागनाथ यांनी सांगितले. घटनास्थळी चुडावा पोलिसांनी धाव घेतली तर मयत दाम्पत्याकडे असलेल्या मोबाईल बर आलेल्या कॉल वरून पोलिसांनी संपर्क साधला. यावरूनच दाम्पत्याची ओळख पटली. पोलिसांनी पंचनामा करून दोघांचे ही मृतदेह पूर्णा येथील शासकीय रुग्णालयात शेवविच्छेदनासाठी हलविले. शेवविच्छेदन करून प्रेत मयताचे भाऊ सुरेश दत्तात्रय काचेकर यांच्याकडे स्वाधीन केले. या प्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. हे कुटुंब अतीशय गरीब होते. मात्र देवाचा धावा खुप करत होते. अखेरचेच हे त्यांचे देवदर्शन घडल्याचे भाऊ नागनाथ काचेकर यांनी सांगितले.

Conclusion: रमेश काचेकर आणि त्यांची पत्नी रेखा काचेकर हे दोघे हिंगोली येथे एका किरायच्या खोलीत संसाराचा गाडा हाकत होते. मिळेल ते काम करून उपजीविका भागविणाऱ्या रमेश काचेकर यांच्या आठवणी नातेवाईक काढत होते. मूल बाळ होत नसल्याच्या निराशेतूनच दोघांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज लावला जात आहे. पूर्णा नांदेड रोडवर पती पत्नीचा मृतदेह आढळून आल्याने घटनास्थळी एकच गर्दी झाली होती. या घटनेमुळे हिंगोली जिल्ह्यात खळबळ उडाली असून शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास नामदेव सुजू हे करीत आहेत. मयताचे फोटो मेल केले आहेत बतमी त वापरावेत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.