ETV Bharat / technology

ऑटो एक्स्पो 2025 ची तारीख जाहीर, एक्स्पोमध्ये 13 कार उत्पादक कंपन्या होणार सहभागी - AUTO EXPO 2025

ऑटो एक्स्पोची 17 जानेवारी 2025 पासून दिल्लीतील भारत मंडपममध्ये सुरू होणार आहे. या एक्स्पोमध्ये 13 कार उत्पादक सहभागी होतील.

Auto Expo 2025
ऑटो एक्स्पो 2025 (IANS Photo)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : 3 hours ago

हैदराबाद Auto Expo 2025 : ऑटो एक्स्पो 2025 ची तारीख जाहीर झाली आहे. भारतातील सर्वात मोठा ऑटो एक्स्पो 17 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान आयोजित केला जाईल. या कार्यक्रमासाठी ऑटो प्रदर्शकांची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. मारुती सुझुकी, ह्युंदाई आणि हिरो मोटोकॉर्प सारख्या कंपन्या ऑटो एक्स्पो 2025 मध्ये सहभागी होत आहेत.

'या' कंपन्याचा सहभाग नाही : मात्र, जीप, रेनॉल्ट, निसान, रॉयल एनफील्ड आणि सिट्रोएन सारख्या कंपन्या या ऑटो एक्स्पोमध्ये सहभागी होणार नाहीत. या वर्षीचा ऑटो एक्स्पो खूपच चांगला असणार आहे, कारण भारतीय आणि आंतरराष्ट्रीय वाहन उत्पादकांकडून अनेक नवीन उत्पादनं सादर केली जाणार आहे. चला तर जाणून घेऊया, ऑटो एक्स्पो 2025 मध्ये कोणत्या कंपन्या सहभागी होणार आहेत.

ऑटो एक्स्पो 2025 मध्ये सहभागी होणाऱ्या कार कंपन्या :

  • BMW इंडिया
  • BYD
  • Hyundai Motor India
  • Kia India
  • Mahindra & Mahindra
  • Maruti Suzuki
  • Mercedes-Benz
  • MG Motor India
  • Skoda Auto India
  • Porsche
  • Tata Motors
  • Toyota Kirloskar Motor

जाहीर झालेल्या यादीनुसार, 2025 च्या इंडिया मोबिलिटी एक्स्पोमध्ये 13 कार उत्पादक सहभागी होतील. टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, ह्युंदाई, I आणि स्कोडा सारख्या कंपन्या सर्वात मोठी उत्पादनं सादर करतील अशी अपेक्षा आहे. अहवालांवर विश्वास ठेवला तर, टाटा मोटर्स या ऑटो एक्स्पोमध्ये बहुप्रतिक्षित हॅरियर EV तसंच सिएरा EV चं मॉडेल सादर करू शकते.

याशिवाय, स्वदेशी कार उत्पादक मारुती सुझुकी त्यांची पहिली EV, मारुती ई-विटारा, तसेच ग्रँड विटारा फेसलिफ्ट सादर करू शकते, जी या वर्षाच्या अखेरीस भारतात लाँच केली जाईल. याशिवाय, स्कोडा ऑटो त्यांची संपूर्ण लाइनअप कार सादर करेल. ही कार या वर्षाच्या अखेरीस भारतात लाँच होणार आहे. या लाइनअपमध्ये ऑक्टाव्हिया आरएस, नवीन स्कोडा कोडियाक आणि नवीन स्कोडा सुपर्ब यांचा समावेश आहे.

ऑटो एक्स्पो 2025 मध्ये सहभागी होणाऱ्या दुचाकी कंपन्या :

  • एथर एनर्जी
  • बजाज ऑटो लिमिटेड
  • हिरो मोटोकॉर्प
  • होंडा मोटरसायकल आणि स्कूटर
  • इंडियन यामाहा मोटर
  • ओला इलेक्ट्रिक
  • सुझुकी मोटरसायकल इंडिया
  • टीव्हीएस मोटर कंपनी

या वर्षी ऑटो एक्स्पोमध्ये अनेक दुचाकी उत्पादक देखील सहभागी होणार आहेत. यामध्ये हिरो मोटोकॉर्पचा समावेश आहे, जो येथे EICMA मध्ये सादर केलेल्या काही उत्पादनांचा लॉंच करू शकता. या यादीमध्ये Xpulse 210, Xtreme 250 आणि अपडेटेडचा समावेश आहे. याशिवाय, होंडा मोटरसायकल त्यांची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर होंडा अ‍ॅक्टिव्हा-ई आणि क्यूसी 1लाँच करू शकते.

हे वाचलंत का :

  1. Kia Syrosची अनधिकृत बुकिंग सुरू, 19 डिसेंबर रोजी Kia Syros जागतिक स्तरावर होणार लॉंच
  2. OnePlus 13 आणि OnePlus 13R 7 जानेवारी 2025 रोजी लॉंच होणार, सर्व काही जाणून घ्या एका क्लिकवर
  3. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) बंपर भरती, 'इथं' करा थेट ऑनलाइन अर्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.