ETV Bharat / state

आज...आत्ता...राज्यात आठ महिन्यात स्वाईन फ्लूचे 197 बळी, नाशिकमध्ये सर्वाधिक 33 - PUNE

झरझर नजर...दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

आज...आत्ता...
author img

By

Published : Aug 30, 2019, 9:34 AM IST

Updated : Aug 30, 2019, 11:13 AM IST

११.०७ AM: राज्यात आठ महिन्यात स्वाइन फ्लूचे 197 बळी, नाशिकमध्ये सर्वाधिक 33

10.59 AM : रायगडमधील प्रशांत करणेकर आत्महत्येप्रकरणी 6 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

10.50 AM : मराठवाड्यातील प्रादेशिक वैद्यकीय आरक्षणाबद्दल फेरविचार करेल - मुख्यमंत्री

10.50 AM - वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात आणणार - मुख्यमंत्री

08.52 AM - पुण्यातील विमाननगर येथील 'बेकर्स कंपनी' मध्ये आगीची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या फायरगाड्यांच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण आणण्यात आले आहे. या घटनेत कुठलीही जीवितहानी नाही.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Aug 30, 2019, 11:13 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.