ETV Bharat / state

मुंबईतील हाजीअली परिसरात २ लाख ८७ हजारांची रोकड जप्त, निवडणूक आयोगाची कारवाई - पोलीस

निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने शहरातील हाजीअली परिसरात शनिवारी रात्री केलेल्या धडक कारवाईत तब्बल २ लाख ८७ हजार ५५० रुपयांची रक्कम जप्त केली आहे. निवडणुकीच्या प्रचाराचा जसजसा जोर धरत आहे तसतसा प्रत्येक दिवशी अनधिकृत पैशांवर निवडणूक आयोगाची कडक कारवाईही वाढत आहे.

हाजीअली परिसरात २ लाख ८७ हजारांची रोकड जप्त
author img

By

Published : Apr 21, 2019, 5:02 PM IST

मुंबई - निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने शहरातील हाजीअली परिसरात शनिवारी रात्री केलेल्या धडक कारवाईत तब्बल २ लाख ८७ हजार ५५० रुपयांची रक्कम जप्त केली आहे. निवडणुकीच्या प्रचाराचा जसजसा जोर धरत आहे तसतसा प्रत्येक दिवशी अनधिकृत पैशांवर निवडणूक आयोगाची कडक कारवाईही वाढत आहे.

हाजीअली परिसरात २ लाख ८७ हजारांची रोकड जप्त

मलबार हिल विधानसभा मतदारसंघातील निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाचे अधिकारी जयप्रकाश जगताप यांच्या स्थिर तपासणी पथकाव्दारे हाजी अली सिग्नलजवळ वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी दुचाकी वाहन चालक प्रतिक राकेश शहा याच्या (एम.एच. ०२ सी. एम. ०४७७) दुचाकी वाहनाच्या डिक्कीमधील बॅगेत २ लाख ८७ हजार ५५० रुपये इतकी रक्कम आढळून आली. या संदर्भात प्रतीक शहा यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.

Intro:निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने केलेल्या धडक कारवाईत मुंबईतील हाजीअली परिसरात शनिवारी रात्री उशिरा केलेल्या कारवाईत 2 लाख 87 हजार 550 रुपयांची संशयीत रक्कम पकडली आहे. निवडणुकीच्या प्रचारात जोर जसा जसा धरत आहेत त्याच प्रकारे प्रत्येक दिवशी अनधिकृत पैशांवर निवडणूक आयोगाची कडक कारवाई वाढत आहे.Body:मुंबईतील हाजी अली परिसरात मलबार हिल विधानसभा मतदारसंघातील निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाचे अधिकारी जयप्रकाश जगताप यांच्या स्थिर तपासणी पथकाव्दारे हाजी अली सिग्नल जवळ वाहनांची तपासणी करीत असताना, एम.एच.०2 सी.एम. 0477 क्रमांकाच्या दुचाकी वाहन चालक प्रतिक राकेश शहा याच्या वाहनाच्या डिक्कीमधील बॅगेत 2 लाख 87 हजार 550 रुपये इतकी रक्कम आढळून आली. या संदर्भांत प्रतीक शहा यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिसांचा अधिक तापास सुरू आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.