ETV Bharat / state

महालक्ष्मी एक्सप्रेस: सर्व प्रवाशी सुखरुप, बचावकार्य सुरुच - एकनाथ शिंदे - कल्याण,

मुसळधार पावसामुळे बदलापूर-वांगणी दरम्यान महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली आहे. यामध्ये ७०० हून प्रवाशी अडकले होते. आत्तापर्यंत ५०० हून प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले आहे.

एकनाथ शिंदे
author img

By

Published : Jul 27, 2019, 3:00 PM IST

ठाणे - मुसळधार पावसामुळे बदलापूर-वांगणी दरम्यान महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली आहे. यामध्ये ७०० हून अधिक प्रवासी अडकले होते. आत्तापर्यंत 600 पेक्षा जास्त प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले आहे. अद्यापही बचावकार्य सुरू असल्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली.

मुख्यमंत्री कार्यालयातून सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. कल्याण, बदलापूर, अंबरनाथ परिसरात शुक्रवारपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. याठिकाणी पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. मुसळधार पावसामुळे अंबरनाथ रेल्वे स्थानकात पाणी साचले आहे.

एकनाथ शिंदे

एक्स्प्रेसमधून बाहेर काढलेले सर्व प्रवासी सुखरुप आहेत. बाकी प्रवाशांनाही बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. बचावकार्यासाठी नौदलाची ८ बचाव पथके, ३ पाणबुड्यांची पथके आणि एक सी -किंग हेलिकॉप्टर घटनास्थळी असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

Intro:बदलापूर

मुसळधार पावसामुळे बदलापूर वांगणी दरम्यान महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या 1500 प्रवाशांसाठी मदतीच्या कार्याला सुरवात झाली आहे. एनडीआरएफची एक तुकडी घटनास्थळी दाखल झाली आहे. दोन हेलिकॉप्टरसही बचावकार्यासाठी प्रशासनाकडून पाठवण्यात आले असल्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीये. Body:मुख्यमंत्री कार्यालयातून सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. कल्याण, बदलापूर अंबरनाथ परिसरात शुक्रवारपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. याठिकाणी पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. मुसळधार पावसामुळे अंबरनाथ रेल्वे स्थानकात पाणी साचले आहे..

Conclusion:एक्स्प्रेसमध्ये अडकलेले सगळे प्रवासी सुखरुप आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठीचे नौदलाची ८ बचाव पथकं, ३ पाणबुड्यांचे पथकं आणि एक सी किंग हेलिकॉप्टर रवाना झाल्याची हिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.