ETV Bharat / state

मुंबई काँग्रेसमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर, निरुपम यांनी देवरांना म्हटले 'निकम्मा' - संजय निरुपम

मुंबईचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी सोमवारी पुन्हा आपल्याच पक्षातील नेत्यावर ट्विटवरून हल्ला केला. पक्षातील प्रतिस्पर्धी व माजी खासदार मिलिंद देवरा यांना जोरदार लक्ष्य केले.

Disputes in Mumbai Congress
author img

By

Published : Oct 14, 2019, 11:35 PM IST

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. रविवारी मुंबईत झालेल्या राहुल गांधींच्या सभेला मुंबई काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष मिलिंद देवरा हे गैरहजर राहिल्याने संजय निरुपम यांनी त्यांना लक्ष्य करत निकम्मा म्हटले आहे. त्यामुळे येत्या काळात काँग्रेसमधील त्यांची लाथाळी सुरू राहणार असल्याचे दिसून येते.

मुंबईचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी सोमवारी पुन्हा आपल्याच पक्षातील नेत्यावर ट्विटवरून हल्ला केला. पक्षातील प्रतिस्पर्धी व माजी खासदार मिलिंद देवरा यांना जोरदार लक्ष्य केले. मुंबईत राहुल गांधी यांच्या दोन सभा झाल्या. या सभांना मिलींद देवरा हे गैरहजर होते. त्यामुळे हा मुंबईत मोठा चर्चेचा विषय झाला आहे. तसेच मुंबई काँग्रेसमधील धूसफुस संपली नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

हेही वाचा - 22 ऑक्टोबरला बँका बंद, कर्मचारी पुकारणार देशव्यापी संप

निरुपम यांनी राहुल यांच्या सभांना गैरहजर असल्याबाबत ट्विटरवर खुलासा केला. त्यात त्यांनी ‘माझ्या घरी कौटुंबिक समारंभ होता. त्यात मी दिवसभर व्यग्र होतो. त्यामुळे मी राहुल यांच्या सभांना उपस्थित राहु शकलो नाही. तो नेता माझा आहे, तो मला कायम सारखा असेल’, असे त्यांनी राहुल यांच्या सदंर्भात म्हटले आहे.

Disputes in Mumbai Congress
ट्विट

मात्र, त्याच ट्विटमध्ये निरुपम यांनी ‘तो निकम्मा कुठे होता?’ असा सवाल केला आहे. अर्थात ‘निकम्मा’ म्हणजे मुंबईचे माजी अध्यक्ष मिलींद देवरा हे होते. कारण देवरा यांच्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीत निरुपम यांना मुबई अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले होते. याविषयी मुंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांना विचारणा केली असता, निरुपम कौटुंबिक कार्यामुळे राहुल यांच्या सभांना येऊ शकले नाहीत. त्यांनी तसे मला कळवले होते. मात्र, निकम्मा कोण याविषयी गायकवाड म्हणाले ‘मी निरुपम यांचे ते ट्विट वाचलेले नाही’. यावर काहीही अधिक बोलण्याचे त्यांनी टाळले.

हेही वाचा - मनसेचा उमेदवार 'चंपा'ची चंपी करणार - राज ठाकरे

Intro:मुंबई काँग्रेसमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर, निरुपम यांनी देवराला म्हटले ' निकम्मा'

mh-mum-01-cong-nirupam-tweet-7201153

मुंबई, ता. १४ :
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे काल मुंबईत झालेल्या राहुल गांधी यांच्या सभेला मुंबई काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष मिलिंद देवरा हे गैरहजर राहिल्याने संजय निरुपम यांनी त्यांना लक्ष करत एका क्रिकेटच्या माध्यमातून त्यांना निकंमा म्हटले आहे त्यामुळे येत्या काळात काँग्रेसमधील त्यांची लाथाळी सुरु राहणार असल्याचे दिसून येते.
मुंबईचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी सोमवारी पुन्हा आपल्याच पक्षातील नेत्यावर व्टिट बाँब टाकला. त्यात त्यांनी त्यांचे पक्षातील प्रतिस्पर्धी व माजी खासदार मिलिंद देवरा यांना जोरदार लक्ष केले. मुंबईत राहुल गांधी यांच्या दोन सभा झाल्या. या सभांना मिलींद देवरा हे गैरहजर होते. त्यामुळे मुंबई मोठा चर्चेचा विषय झाला आहे तसेच मुंबई काँग्रेसमधील धूसफुस संपली नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
निरुपम यांनी राहुल यांच्या सभांना गैरहजेरी असल्याबाबत व्टीटवर खुलासा केला. त्यात त्यांनी ‘माझ्या घरी कौटुंबिक समारंभ होता. त्यात मी दिवसभर व्यस्त होतो. त्यामुळे मी राहुल यांच्या सभांना उपस्थित राहू शकलो नाही. तो नेता माझा आहे, तो मला कायम सारखा असेल असेल’ त्यांनी राहुल यांच्या सदंर्भात म्हटले आहे.
मात्र त्याच व्टीटमध्ये निरुपम यांनी ‘तो निकम्मा कुठे होता?’ असा सवाल केला आहे. अर्थात ‘निकम्मा’ म्हणजे मुंबईचे माजी अध्यक्ष मिलींद देवरा हे होत. कारण देवरा यांच्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीत निरुपम यांना मुबई अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागले होते. त सध्याचे मुंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांना विचारणा केली असता, निरुपम कौटुंबिक कार्यामुळे ते राहुल यांच्या सभांना येऊ शकले नाहीत. त्यांनी तसे मला कळवले होते. मात्र निकम्मा कोण याविषयी गायकवाड म्हणाले ‘मी निरुपम यांचे ते व्टीट वाचलेले नाही’ असे सांगत यावर काहीही अधिक बोलण्याचे त्यांनी टाळले.

Body:मुंबई काँग्रेसमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर, निरुपम यांनी देवराला म्हटले ' निकम्मा'
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.