ETV Bharat / state

धनंजय मुंडेंनी कवितेतून चौकीदार अन् शिवसेनेवर साधला निशाणा, म्हणाले... - ट्विट

धनंजय मुंडे यांनी आज होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनेला ट्विटच्या माध्यमातून अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या.

धनंजय मुंडेंचे ट्विट
author img

By

Published : Mar 21, 2019, 5:43 PM IST

मुंबई - विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनेला ट्विटच्या माध्यमातून अनोख्या शुभेच्छा दिल्या.

मोदी यांच्यावर मागील काही दिवसांपासून गाजत असलेल्यासोशल मीडियावरील कमेंट आणि त्यावरील कवितांचा आधार घेत मुंडे यांनी मोदींना रंग बदलनेवालो को होली कि शुभकामनाए, असे म्हणत शुभेच्छा दिल्या.

कभी तू फकीर लगता है
कभी आवारा लगता है
कभी तू चायवाला लगता है
कभी चोर चौकीदार लगता है

ही कविता लिहित त्यांनी मोदींना शुभेच्छा देत बुरा ना मानो होली है, असे ट्विट केले. तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या जनतेचा कळवळा असल्याचा आव आणणाऱ्या, खुर्चीच्या मोहापायी राजीनामे खिशात घेऊन लोटांगण घालणाऱ्या, सत्तेला लाथ मारून-मारून 'दमलेल्या बाबाला' वाघ शेळीचा खेळ खेळत अनेक वेळा आपले रंग बदलून सर्वांना चकित करणाऱ्या शिवसेनेला ही त्यांनी रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या.

Intro:रंग बदलणाऱ्या 'चौकीदार,' 'वाघ-शेळी'ला धनंजय मुंडेनी दिल्या रंगपंचमीच्या शुभेच्छा !!
मुंबई, ता. 21 :

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात सत्तेत राहून आपले राजीनामे खिशात असल्याचे सांगणाऱ्या शिवसेनेला अनोख्या शुभेच्छा ट्विटच्या माध्यमातून दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मागील काही दिवसांपासून गाजत असलेले सोशल मीडियावरील कमेंट आणि त्यावरील कविता चा आधार घेत मुंडे यांनी मोदींना रंग बदलणे वालो को होली कि शुभकामनाये असे म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यात त्यांनी
कभी तो लगता है
कभी तो आवारा लगता है
कभी तू चायवाला लगता है
कभी चोर चौकीदार लगता है
ही कविता ही सांगत त्यांनी एका ट्विटच्या माध्यमातून मोदी यांना शुभेच्छा देत बुरा ना मानो होली है असे ट्विट केले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेवरही खोचक टीका होळीच्या निमित्ताने केले आहे. महाराष्ट्राच्या जनतेचा कळवळा असल्याचा आव आणणाऱ्या खुर्चीच्या मोहापायी राजीनामे खिशात घेऊन लोटांगण घालणाऱ्या सत्तेला लाथ मारून-मारून 'दमलेल्या बाबाला' वाघ शेळीचा खेळ खेळत वेळी आपले रंग बदलून सर्वांना चकित करणाऱ्या शिवसेनेला ही मुंडे यांनी रंगपंचमीच्या शुभेच्छा एका ट्विटमधून।दिल्या आहेत.Body:रंग बदलणाऱ्या 'चौकीदार,' 'वाघ-शेळी'ला धनंजय मुंडेनी दिल्या रंगपंचमीच्या शुभेच्छा !!Conclusion:रंग बदलणाऱ्या 'चौकीदार,' 'वाघ-शेळी'ला धनंजय मुंडेनी दिल्या रंगपंचमीच्या शुभेच्छा !!
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.