मुंबई - काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी वीर सावरकर ( Rahul Gandhi statement on Veer Savarkar ) यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ( Devendra Fadnavis ) जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी एक ट्विटची मालिकाच प्रसिद्ध करुन राहुल गांधींना वीर सावरकर यांच्याबद्दल इंदिरा गांधी, शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्यासर इतरांची काय मते होती हे दाखवून दिले आहे. तसेच महात्मा गांधी ( Mahatma Gandhi ) यांच्या पत्राचा मजकूर त्यांनीही वाचून दाखवावा असे सांगत त्यांचे एक पत्रच फडणवीस यांनी प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये ते म्हणतात.
-
राहुल जी,
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
कल आपने मुझे एक पत्र की अंतिम पंक्तियाँ पढ़ने को कहा था,
चलो, अब कुछ दस्तावेज़ आज मैं आपको पढ़ने देता हूँ।
हम सब के आदरणीय महात्मा गांधी जी का यह पत्र आपने पढ़ा ?
क्या वैसी ही अंतिम पंक्तियाँ इस में मौजुद है, जो आप मुझे पढ़वाना चाहते थे?#VeerSavarkar @RahulGandhi pic.twitter.com/hwtDtuB1ws
">राहुल जी,
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 18, 2022
कल आपने मुझे एक पत्र की अंतिम पंक्तियाँ पढ़ने को कहा था,
चलो, अब कुछ दस्तावेज़ आज मैं आपको पढ़ने देता हूँ।
हम सब के आदरणीय महात्मा गांधी जी का यह पत्र आपने पढ़ा ?
क्या वैसी ही अंतिम पंक्तियाँ इस में मौजुद है, जो आप मुझे पढ़वाना चाहते थे?#VeerSavarkar @RahulGandhi pic.twitter.com/hwtDtuB1wsराहुल जी,
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 18, 2022
कल आपने मुझे एक पत्र की अंतिम पंक्तियाँ पढ़ने को कहा था,
चलो, अब कुछ दस्तावेज़ आज मैं आपको पढ़ने देता हूँ।
हम सब के आदरणीय महात्मा गांधी जी का यह पत्र आपने पढ़ा ?
क्या वैसी ही अंतिम पंक्तियाँ इस में मौजुद है, जो आप मुझे पढ़वाना चाहते थे?#VeerSavarkar @RahulGandhi pic.twitter.com/hwtDtuB1ws
गांधींचे हे पत्र तुम्ही वाचले आहे का? राहुल गांधी, काल तुमी मला एका पत्राच्या शेवटच्या ओळी वाचायला सांगितल्या होत्या. चला, आज मी तुम्हाला काही कागदपत्रे वाचून दाखवतो. आमच्या आदरणीय महात्मा गांधींचे हे पत्र तुम्ही वाचले आहे का?, त्यात त्याच शेवटच्या ओळी आहेत ज्या तुम्ही वाचायला हव्या होत्या? याचबरोबर शरद पवारांचे एक भाषण फडणवीस यांनी ट्विट केले आहे. तसेच इंदिरा गांधी यांचे एक पत्रही फडणवीस यांनी ट्विट केले आहे.