ETV Bharat / state

विधानसभा अध्यक्षांची बिनविरोध निवड ही महाराष्ट्राची परंपरा - देवेंद्र फडणवीस - विधानसभा अध्यक्षपदाची निवड बिनविरोध ही महाराष्ट्राची परंपरा - देवंद्र फडणवीस

विधानसभा अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांची एकमताने बिनविरोध निवड झाली. या निवडीबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले. विधानसभा अध्यक्षपदाची निवड ही एकमताने व्हायला हवी, ही महाराष्ट्राची परंपरा आहे, त्यामुळे भाजपनेसुद्धा अर्ज मागे घेतल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले.

Devendra Fadnavis comment on Speaker of the Assembly
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Dec 1, 2019, 6:02 PM IST

Updated : Dec 1, 2019, 7:08 PM IST

मुंबई - विधानसभा अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांची एकमताने बिनविरोध निवड झाली. या निवडीबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले. विधानसभा अध्यक्षपदाची निवड ही एकमताने व्हायला हवी, ही महाराष्ट्राची परंपरा आहे, त्यामुळे भाजपनेसुद्धा अर्ज मागे घेतल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले.

देवेंद्र फडणवीस
आज सर्वानुमते नाना पटोले यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांचे सर्वांनीच अभिनंदन केले. यावेळी बोलताना फडणवीस यांनी विरोधी पक्षाच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले. भाजपच्या वतीने किसन कथोरे यांचा अर्ज विधानसभा अध्यक्षपदासाठी दाखल केला होता. मात्र, विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी विनंती केल्यानंतर कथोरे यांचा अर्ज मागे घेतल्याचे फडणवीस म्हणाले.

आपण दोन्ही पक्षात काम केले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या मर्यादा आणि क्षमता आपल्याला माहीत आहेत. त्यामुळे नाना पटोले योग्य काम करतील असेही फडणवीस म्हणाले.

Intro:Body:

विधानसभा अध्यक्षपदाची निवड बिनविरोध ही महाराष्ट्राची परंपरा - देवंद्र फडणवीस

मुंबई - विधानसभा अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांची एकमताने बिनविरोध निवड झाली. या निवडीबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. विधानसभा अध्यक्षपदाची निवड ही एकमताने व्हायला हवी, ही महाराष्ट्राची परंपरा आहे, त्यामुळे भाजपनेसुद्धा अर्ज मागे घेतल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले.

आज सर्वानुमते नाना पटोले यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांचे सर्वांनीच अभिनंदन केले. यावेळी बोलताना फडणवीस यांनी विरोधी पक्षाच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले. भाजपच्या वतीने किसन कथोरे यांचा अर्ज विधानसभा अध्यक्षपदासाठी दाखल केला होता. मात्र, विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी विनंती केल्यानंतर कथोरे यांचा अर्ज मागे घेतल्याचे फडणवीस म्हणाले. 

दोन्ही बाजूच्या मर्यादा क्षमता आपल्याला माहीत

आपण दोन्ही पक्षात काम केले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या मर्यादा आणि क्षमता आपल्याला माहीत आहेत. त्यामुळे आपण योग्य काम कराल असेही फडणवीस म्हणाले. 

Conclusion:
Last Updated : Dec 1, 2019, 7:08 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.