ETV Bharat / state

योग्य वेळी योग्य निर्णय सांगायचे असतात, शिवसेनेच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य - shivsena melava

शिवसेनेच्या या वर्धापन दिनाला मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशिर्वाद घेण्यासाठी आणि उद्धव ठाकरेंचे प्रेम घेण्यासाठी आलो असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच शिवसैनिकांची उर्जा घेण्यासाठी आलो आहे.

योग्य वेळी योग्य निर्णय सांगायचे असतात - मुख्यमंत्री
author img

By

Published : Jun 20, 2019, 12:07 AM IST

मुंबई - शिवसेनेच्या या वर्धापन दिनाला मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशिर्वाद घेण्यासाठी आणि उद्धव ठाकरेंचे प्रेम घेण्यासाठी आलो असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच शिवसैनिकांची उर्जा घेण्यासाठी आलो आहे. आमचे सगळे ठरले असून, योग्य वेळी योग्य निर्णय सांगू असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

सत्ता किंवा खुर्चीसाठी आम्ही एकत्र आलो नाही. महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्याचे करण्यासाठी एकत्र आलो आहोत. मुख्यमंत्री कोण यासंबधी चर्चा होऊ द्या. आमचे सगळे ठरले आहे. योग्य वेळी योग्य सांगायचे असतात असेही मुख्यमंत्री म्हणाले. यापुठे मराठवाड्याला दुष्काळा पहावा लागणार नसल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

योग्य वेळी योग्य निर्णय सांगायचे असतात - मुख्यमंत्री

शिवसेना आणि भाजपा ही वाघ व सिंहाची जोडी

राज्यात शिवसेना आणि भाजपा ही वाघ व सिंहाची जोडी एकत्र आली आहे. त्यामुळे विरोधकांचा पराभव निश्चित आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत यापूर्वी मिळाला नसेल असाच विजय आपल्याला विजय मिळेल, असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. शिवसेनेच्या या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याची मला संधी त्याबद्दल त्यांनी शिवसेनेचे आभार मानले.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.