ETV Bharat / state

जन्मदात्याकडूनच 6 सहा वर्षाच्या बालिकेवर अत्याचार; आरोपीला अटक - rcf police

मुंबईमध्ये वडिलानेच 6 वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केले असल्याने नराधम बापास आरसीएफ पोलिसांनी अटक केली आहे.

physical-abused
जन्मदात्याकडूनच 6 सहा वर्षाच्या बालिकेवर अत्याचार; आरोपीला अटक
author img

By

Published : Dec 24, 2019, 3:01 PM IST

मुंबई - गेल्या काही दिवसात देशभरात महिला व मुलींवरील अत्याचाराचे प्रमाणात वाढ झाली आहे. घराबाहेर मुली सुरक्षित नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असताना मुली घरात देखील सुरक्षित नसल्याची घटना घडली आहे. यात वडिलांनीच 6 वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केले असल्याने नराधम बापास आरसीएफ पोलिसांनी अटक केली आहे.

जन्मदात्याकडूनच 6 सहा वर्षाच्या बालिकेवर अत्याचार; आरोपीला अटक

हेही वाचा - बँकेत तारण ठेवलेले सोने बनावट; जिजामाता बँकेनंतर बुलडाणा अर्बन पतसंस्थेला ८० लाखांचा गंडा

आरसीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. ज्यात जन्मदात्या वडीलानेच आपल्या 6 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. नराधम बापाला आरसीएफ पालिसांनी गुन्हा नोंदवून अटक केली आहे. आरोपी आपल्या पत्नी, मुलगा आणि 6 वर्षाच्या मुलीसोबत आरसीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत होता. आपल्याच मुलीसोबत गैरकृत्य करीत असे, एकदा हा सर्व प्रकार जेव्हा मुलीच्या आईने स्वतः पाहिला तेव्हा तिने आरसीएफ पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. यावर आरोपी नराधम बापाला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सोपान निघोट यांनी केली.

हेही वाचा - धुळ्यात कापूस व्यापाऱ्याचे २ लाख ६६ हजार रुपये घेऊन चोरटे पसार

Intro: चेंबूर येथे जन्मदात्यानीच 6 सहा वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केले आरोपीला अटक

गेल्या काही दिवसात देशभरात महिलां व मुलींवरील अत्याचाराचे प्रमाणात वाढ झाली असून घराबाहेर मुली सुरक्षित नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असताना मुली घरात देखील सुरक्षित नसल्याची घटना चेंबूरच्या वाशी नाका परिसरसरात समोर आली आहे.यात वडिलांनीच 6 वर्षीय बलिकेवर लैंगिक अत्याचार केले असल्याने नराधम बापास आर सी एफ पोलिसानी अटक केली आहेBody: चेंबूर येथे जन्मदात्यानीच 6 सहा वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केले आरोपीला अटक

गेल्या काही दिवसात देशभरात महिलां व मुलींवरील अत्याचाराचे प्रमाणात वाढ झाली असून घराबाहेर मुली सुरक्षित नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असताना मुली घरात देखील सुरक्षित नसल्याची घटना चेंबूरच्या वाशी नाका परिसरसरात समोर आली आहे.यात वडिलांनीच 6 वर्षीय बलिकेवर लैंगिक अत्याचार केले असल्याने नराधम बापास आर सी एफ पोलिसानी अटक केली आहे.

आर सी एफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे ज्यात जन्मदात्या वाडीलानेच आपल्या 6 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे , या नराधम बापाला आर सी एफ पालिसांनी गुन्हा नोंदवून अटक केली आहे , आरोपी आपल्या पत्नी , मुलगा आणि 6 वर्षाच्या मुली सोबत आर सी एफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या म्हाडा कॉलनीत राहायला होता , आणि आपल्याच मुलीसोबत गैरकृत्य करीत असे , एकदा हा सर्व प्रकार जेव्हा मुलीच्या आईने स्वतः पाहिला तेव्हा तिने आर सी एफ पोलीस ठाण्यात येऊन तक्रार देत गुन्हा नोंदवला यावर आरोपी नराधम बापाला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास आर सी एफ पोलीस ठाणे करीत आहे

Byte - सोपान निघोट - वरीष्ठ पोलीस निरीक्षकConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.