ETV Bharat / state

दादरमध्ये कुरियर बॉयचा 2 महिलांवर हल्ला; आरोपी ताब्यात - dadar

हिंदी बोलण्याच्या वादावरून दादरमध्ये एका कुरियर बॉयने दोन महिलांवर बॉलपेनने हल्ला केला आहे.

mumbai
author img

By

Published : Feb 22, 2019, 7:50 PM IST

मुंबई - हिंदी बोलण्याच्या वादावरून दादरमध्ये एका कुरियर बॉयने दोन महिलांवर बॉलपेनने हल्ला केला आहे. या हल्ल्यात विनिता पेडणेकर ही महिला जखमी झाली आहे. इब्राहीम शेख असे त्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हा बांगलादेशी आहे किंवा पश्चिम बंगालचा आहे याचा तपास पोलीस करत आहे.

attack

दादरमधल्या केळकर रोडवर आज (शुक्रवार) सकाळी पुस्तकांची डिलिव्हरी द्यायला हा तरूण दादर परिसरात राहणाऱ्या विनिता पेडणेकर आणि सुजाता पेडणेकर यांच्या घरी आला होता. दरम्यान कुरिआर बॉय शेख याला मराठी येत नाही. त्यावरून पेडणेकर आणि त्या तरूणामध्ये वाद झाला. त्यानंतर त्या तरूणाने या दोन्हा महिलांवर हल्ला केला.
या संदर्भात शिवाजी पार्क पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे. महिन्याभरापूर्वी तो मुंबईत आला आणि फोरम कुरियरमध्ये कामाला लागला होता. दरम्यान कुरियर बॉयच्या हल्ल्यात विनिता पेडणेकर या जखमी झाल्या. आरोपीने त्यांच्या गालावर पेनने हल्ला केला होता. अटक आरोपी हा बांगलादेशी आहे किंवा पश्चिम बंगालचा आहे याचा तपास पोलीस करीत आहे.

Intro:दादरमधल्या केळकर रोडवर पुस्तकांची डिलिव्हरी द्यायला आलेल्या बांगलादेशी तरुणाकडून महिलांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. कुरियर बॉय इब्राहिम शेख याला मराठी येत नाही . आज सकाळी हा कुरियर बॉय दादर परिसरात राहणाऱ्या विनिता पेडणेकर आणि सुजाता पेडणेकर यांच्या घरी आला असता हिंदी बोलण्याच्या वादावरून या कुरियर बॉय ने या दोन्ही महिलांवर त्याच्याकडील बॉलपेंन ने हल्ला केला. Body:
या संदर्भात शिवाजी पार्क पोलिसांनी या आरोपीला अटक केली असून , महिन्याभरापूर्वी तो मुंबईत आला आणि फोरम कुरीयर मध्ये कामाला लागला होता..Conclusion:दरम्यान कुरियर बॉय च्या हल्ल्यात विनिता पेडणेकर ही महिला जखमी झाली आरोपिणे त्यांच्या गालावर पेनने हल्ला केला होता. अटक आरोपी हा बांगलादेशी आहे किंवा पश्चिम बंगालचा आहे याचा तपास पोलीस करीत आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.