ETV Bharat / state

कोर्टाने नवाब मलिकांचे जावई समीर खानची जामीन याचिका फेटाळली - court denies bail to sameer khan

नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अमली पदार्थांच्या तस्करी संदर्भात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून काही आठवड्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. परंतु शनिवारी न्यायालयाकडून समीर खान यांचा जामीन फेटाळण्यात आलेला आहे.

court denies bail to nawab maliks son-in-law in mumbai
नवाब मालिकांच्या जावयाला जामीन नामंजूर
author img

By

Published : Feb 21, 2021, 12:47 AM IST

Updated : Feb 21, 2021, 3:20 AM IST

मुंबई - राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अमली पदार्थांच्या तस्करी संदर्भात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून काही आठवड्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. परंतु शनिवारी न्यायालयाकडून समीर खान यांचा जामीन फेटाळण्यात आलेला आहे. यावेळी समीर खान विरोधात एनडीपीएस कायद्यान्वये दाखल झालेल्या गुन्ह्यात सक्षम पुरावे असल्याचे कारण देत न्यायालयाने जामीन नाकारला आहे.

काय आहे प्रकरण -

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून अटक करण्यात आलेल्या करण सजनानी आणि समीर खान यांच्यातील व्हाट्सअप चॅट उघड झाले होते. याबरोबरच समीर खान यांच्याकडून करण सजनानी याच्या बँक खात्यामध्ये काही पैसे सुद्धा वळविण्यात आल्याचे तपासाअंती समोर आले होते. यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती.

हेही वाचा - ठाण्यात मुस्लिम-ख्रिस्ती बांधवांना दफनभूमीचा वानवा; मरणानंतरही जागेसाठी संघर्ष

Last Updated : Feb 21, 2021, 3:20 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.