ETV Bharat / state

बाजारात स्वेटर आले पण ग्राहकांनी फिरवली पाठ, परळमधील व्यापाऱ्यात निराशा

साधारणतः नोव्हेंबरच्या पूर्वार्धात कर्नाटक आणि तिबेट मधून व्यापारी याठिकाणी येऊन हे बाजार भरवतात. यंदाही या व्यापाऱ्यांनी हा बाजार भरवला आहे. पण, ग्राहकांच्या अभावी बाजारात मंदी दिसत आहे.

author img

By

Published : Dec 9, 2019, 1:58 PM IST

mumbai
परळमधी स्वेटर बाजार

मुंबई - हिवाळा सुरू झाला आहे. या ऋतुत उबदार कपड्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. स्वेटर विक्रेते आपापली दुकाने थाटत असतात. मुंबईतील परळ भागात इतर राज्यातून देखील दुकानदार येतात. या सर्व दुकानदारांना यावेळी निराश व्हावे लागले आहे. कारण स्वेटरची विक्रीच होत नाही. ईटीव्ही भारतने याचाच विशेष रिपोर्ट केला आहे.

थंडीची दाहकता जाणवत नसल्याने ग्राहक बाजाराकडे पाठ फिरवत आहेत.

ग्राहकांनी स्वेटर बाजाराकडे पाठ फिरवली आहे. कारण डिसेंबर महिना उजाडला तरी देखील थंडीची चाहुलही नाही. त्यामुळे ग्राहक अद्याप हवे तेवढ्या प्रमाणात बाजारात खरेदीसाठी येत नाही आहेत. तसेच यंदा स्वेटरच्या किमती देखील थोड्या चढ्या भावाने असल्याने ग्राहक खरेदी न करणेच पसंद करत आहेत. त्यामुळे यंदा हा बाजार जरी फुलला असला तरी व्यापाऱ्यांच्या निराशेने कोमेजलेला आहे .

हेही वाचा - धक्कादायक..! महापालिका एका झाडावर करणार 59 हजाराचा खर्च

मुंबईतील परळमध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही स्वेटर बाजार भरलाय . थंडीची चाहूल लागल्या नंतर हा बाजार भरत असतो . साधारणतः नोव्हेंबरच्या पूर्वार्धात कर्नाटक आणि तिबेट मधून व्यापारी याठिकाणी येऊन हे बाजार भरवतात. यंदाही या व्यापाऱ्यांनी हा बाजार भरवला आहे. पण, ग्राहकांच्या अभावी बाजारात मंदी दिसत आहे.

Intro: मुंबईतील परळ मध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही स्वेटर बाजार भरलय . थंडीची चाहूल लागल्या नंतर हा बाजार भरत असतो . साधारणतः नोव्हेंम्बर च्या पूर्वार्धात कर्नाटक आणि तिबेट मधून व्यापारी याठिकाणी येऊन हे बाजार भरवतात, यंदाही या व्यापाऱ्यांनी हे बाजार भरवलंय , पण यंदा या व्यापाऱ्यांची निराशा झालीय.पहा ईटीव्ही भारतचा हा रिपोर्ट

ग्राहकांनी स्वेटर बाजाराकडे पाठ फिरवलीय . कारण डिसेंम्बर महिना उजाडलाय तरी देखील थंडीची चाहुलही नाही , त्यामुळे ग्राहक अद्याप हवे तेवढ्या प्रमाणात बाजारात खरेदीसाठी येत नाही आहेत ,, तसच यंदा स्वेटर च्या किमती देखील थोड्या चढ्या भावानं असल्यानं ग्राहक अधिक दूर या बाजारापासून राहणं पसंत करतायत,,, त्यामुळे यंदा हा बाजार जरी फुलला असला तरी व्यापाऱ्यांच्या निराशेने कोमेजलेला आहे .

Byte
व्यापारीBody:।Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.