ETV Bharat / state

काँग्रेसचे आमदार राहणार पिंक सिटी जयपूरमध्ये; आज होणार रवाना? - काँग्रेस आमदारांना फोडण्यासाठी भाजपकडून प्रयत्न

काँग्रेसने आपल्या सर्व 44 आमदारांना जयपूरला पाठवण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती समोर येत आहे. मागील दोन दिवसांपासून काँग्रेसच्या आमदारांना फोडण्यासाठी भाजपकडून साम-दाम-दंड-भेद या नीतीचा वापर केला जात आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचे आमिष दाखवले जात आहे, अशी माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मुंबईत दिल्याने ही खबरदारी घेतली जाणार आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Nov 8, 2019, 7:43 AM IST

मुंबई - गोवा आणि कर्नाटकप्रमाणे राज्यातही काँग्रेसच्या आमदारांची फोडाफोडी करून सत्ता हस्तगत करण्याचे मनसुबे भाजपकडून रचले जात असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे काँग्रेसने आपल्या सर्व 44 आमदारांना जयपूरला पाठवण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईतून एका खास विमानाने या आमदारांना जयपूरला पाठवले जाणार आहे. मागील दोन दिवसांपासून काँग्रेसच्या आमदारांना फोडण्यासाठी भाजपकडून साम-दाम-दंड-भेद या नीतीचा वापर केला जात आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचे आमिष दाखवले जात आहे, अशी माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मुंबईत दिल्याने ही खबरदारी घेतली जाणार आहे.

हेही वाचा - राज्यपालांनी राज्याची सूत्रे हाती घ्यावीत- पृथ्वीराज चव्हाण

येत्या काही दिवसात काँग्रेसचे अनेक आमदार भाजपकडून फोडले जाण्याची भीती काँग्रेसच्या अनेक नेत्यांना वाटत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आज काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावले आहे. एका बैठकीनंतर आपल्या आमदारांना जयपूर येथे एका खास विमानाने नेण्याची तयारी काँग्रेसकडून करण्यात आलीे असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मात्र यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे.

Intro:उद्या काँग्रेसचे आमदार होणार जयपुरला रवाना?

mh-mum-01-cong-mla-jaypur-7201153
(फाईल फुटे ज वापरावेत)

मुंबई, ता. ८ :

गोवा आणि कर्नाटकप्रमाणे राज्यात काँग्रेसच्या आमदारांना मोठ्या प्रमाणात फोडाफोडी करून सत्ता हस्तगत करण्याचे मनसुबे भाजपकडून केले जात असल्याचा अंदाज आल्याने काँग्रेसने राज्यातील आपल्या सर्वात 44 आमदारांना मुंबईतून थेट एका खास विमानाने जयपूरला पाठवण्याची तयारी सुरू केली आहे.
मागील दोन दिवसांपासून काँग्रेसच्या तब्बल दीड डझन आमदारांना भाजपाकडून साम-दाम-दंड-भेद या नीतीचा वापर केला जात आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचे आमिष दाखवले जातात अशी माहितीच आज काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मुंबईत दिल्याने यासाठी काँग्रेसकडून खबरदारी घेतली जाणार आहे.
येत्या काही दिवसात काँग्रेसचे अनेक आमदार भाजपाकडून फोडले जाण्याची भीती काँग्रेसच्या अनेक नेत्यांना वाटते या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून उद्या काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावले असून एका बैठकीनंतर आपल्या आमदारांना राजस्थानच्या जयपूर येथे एका खास विमानाने घेऊन जाण्याची तयारी काँग्रेसकडून करण्यात आलीे असल्याचे सांगण्यात येते.
यासंदर्भात काँग्रेसच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्यांनी माहिती देण्यास नकार दिला तरी काँग्रेसला आपल्या आमदारांची भीती सतावत असल्याने त्यासाठीचे पाऊल काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून उचलले गेले असल्याचे सांगण्यात येते. यासाठी आज मुंबईतून काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिवसभर या आमदारांची माहिती घेऊन ती दिल्लीतील हायकमांडला कळवले असल्याचेही सूत्राकडून सांगण्यात येते.Body:उद्या काँग्रेसचे आमदार होणार जयपुरला रवाना?Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.