मुंबई - महाराष्ट्रात वेळीच लसीचा साठा केला असता तर राज्याची कोरोना परिस्थिती नियंत्रणात राहिली असती. केंद्राकडून भेदभाव केला जात आहे. राज्य सरकार चांगले काम करत असताना केंद्रातून टीका केली जात आहे. लोकांच्या मृत्यूवर देखील भाजप राजकारण करत आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. या टाळेबंदीच्या निर्णयावर आणि हातावर पोट असलेल्या लोकांसाठी जाहीर केलेल्या निधीवर विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केली होती. यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली.
...तर राज्याची कोरोना परिस्थिती नियंत्रणात राहिली असती - नाना पटोले - नाना पटोले यांची भाजपवर टीका
राज्य सरकार चांगले काम करत असताना केंद्रातून टीका केली जात आहे. लोकांच्या मृत्यूवर देखील भाजप राजकारण करत आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.