ETV Bharat / state

शिवसेनेचा वचननामा हा जनतेची दिशाभूल करणारा - चरण सिंग सप्रा - assembly election 2019 mumbai

हे सगळे शिवसैनिक खोटारडे असून त्यांच्या वचन नाम्यातील, १० रुपयांमध्ये जेवण त्याचप्रमाणे १ रुपयात आरोग्य चाचणी करणार असल्याची सर्व आश्वासने ही जनतेची दिशाभूल करण्यासारखी आहेत. मात्र, जनता यांच्या थापांना भुलणार नाही असे मत काँग्रेस नेते चरण सिंह सप्रा यांनी व्यक्त केले.

चरण सिंह सप्रा
author img

By

Published : Oct 13, 2019, 1:05 PM IST

मुंबई - शिवसेनेकडून देण्यात आलेल्या वचन नाम्यातील वचने ही खोटी आहेत. १० रुपयांमध्ये जेवण त्याचप्रमाणे आरोग्य चाचणी ही १ रुपयात करणार ही सर्व आश्वासने जनतेची दिशाभूल करण्यासारखी आहेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या चरण सिंग सप्रा यांनी दिली आहे.

शिवसेनेबाबत बोलताना चरण सिंह सप्रा

हे सगळे शिवसैनिक खोटारडे आहेत. त्यांची सर्व आश्वासने ही जनतेची दिशाभूल करणारे षड्यंत्र आहे. जनता याकडे जास्त लक्ष देणार नसल्याचेही सप्रा म्हणाले. सेनेकडून असाच नामा मागील निवडणुकींमध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यामध्ये १ रुपयात झुणका भाकर मिळणार असे शिवसेनेकडून सांगण्यात आले होते. झुणका भाकर तर सुरू झाले, मात्र ते फक्त जागा हडपण्यासाठी आश्वासनांचा जुमला होता असे सप्रा म्हणाले.

हेही वाचा - मुंबईच्या ग्रँट रोड परिसरातील आदित्य आर्केडला भीषण आग, अग्निशमनचे २ जवान जखमी
आता मुंबईतून झुणका-भाकर हद्दपार झाली आहे. शिवसेना हे फक्त लोकांच्या भावनेशी खेळ करून त्यांची दिशाभूल करते. त्यामुळे शिवसेनेकडून देण्यात आलेला आजचा वचननामा म्हणजे जनतेची फसवणूक आहे. त्यांच्या जाहीरनाम्याचा कोणताच फरक जनतेवर पडणार नाही व त्यांच्या थापांना आता जनता भुलणार नाही असं मत मुंबई उपाध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनी व्यक्त केले.

हेही वाचा - महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मतदार माझ्या पाठीशी - महापौर विश्वनाथ महाडेश्वर

Intro:शिवसनेचा वचननामा हा जनतेची दिशा भूल करणारा-चरण सिंग सप्रा

शिवसेनेकडून देण्यात आलेले आजचं वचननाम्यामधील दहा रुपयांमध्ये जेवण त्याचप्रमाणे आरोग्य चाचणी ही एक रुपयात करणार ही सर्व आश्वासन जनतेची दिशाभूल करण्यासारखे आह असे काँग्रेसचेे चरण सिंग सप्रायांनी म्हटले आहे.

सेनेकडून असाच सेनामा मागील निवडणुकीमध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता त्यामध्ये एक रुपया झुणका भाकर मिळणार असे शिवसेनेकडून सांगण्यात आले होते सार झुणका भाकर तर सुरू झाले. मात्र ते फक्त जागा हडपण्यासाठी आश्वासनांचा जुमला होता. आता मुंबईतून झुणका-भाकर हद्दपार झाली आहे शिवसेना हे फक्त लोकांच्या भावनेशी खेळ खेळ करून त्यांची दिशाभूल करते. त्यामुळे शिवसेनेकडून देण्यात आलेल्या आजच्या वचननामा म्हणजे जनतेची फसवणूक करत आहे असे त्यांच्या जाहीरनाम्याचा कोणताच फरक जनतेवर पडणार नाही व त्यांच्या थापांना जनता भुलणार नाही असं मत मुंबई उपाध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनी व्यक्त केले.Body:मConclusion:म
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.